12/02/2025
नमस्कार,
आयडियल ऍग्रो टुरीझम एल एल पी तर्फे आपले सहर्ष स्वागत....
*दापोली तालुक्यातील पर्यटन व्यवसायासाठी (Home Stay) रुपये पंधरा लाखा पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध आहे.*
_या चिमण्यांनो परत फिरा....._
*येवा कोकण आपलोच असा….*
याचा अर्थ कोणालाच कळला नाही....
“हि” भावनिक साद... आपल्या पूर्वजांनी आपल्यालाच, म्हणजे *“कोकणी माणसांनाच”* घातली होती....
पण,
त्याला प्रतिसाद मात्र परप्रांतीयांनी दिला आणि कोकणच्या नैसर्गिक साधन-संपतीवर डल्ला मारला.
हीच ती वेळ आहे....
- आपल्या जमिनी परत आपणच विकत घेण्याची...
- आपल्या कोकणी लोकांनीच कोकणात परत यावं....
यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे...
या चीमाण्यानो परत फिरा रे …..
कोकणाकडे आपुल्या...
चला तर मग...
निसर्गाच्या सानिध्यात एक स्वप्नवत नंदनवन....
_*कोकणातलं माझं घर…*_
*'आयडियल ऍग्रो टुरिझम एल एल पी' यांनी, आयडियल ग्रुप NGO आणि 21 Unexpected Builders & Developers (21UBD) च्या संयुक्त विद्यमाने "पर्यटनातून स्वयंरोजगार व ग्रामीण विकास" करण्याचे ठरविले आहे.*
दापोली तालुक्यातील टांगर धरणाच्या काठावर नियोजित पर्यटन प्रकल्पात आपण सहभागी होऊन शासनाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेऊ शकता...
त्यामुळे कोकणातील ग्रामीण भागामध्ये स्थानिक होतकरू तरुण, महिला व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची व व्यवसायाची नवीन संधी उपलब्ध होणार आहेत...
पहिल्या टप्प्यात केवळ 21 जणांना संधी उपलब्ध आहे....
या करीता संपूर्ण प्रकल्प अहवाल तयार करणे, कर्ज प्रस्ताव तयार करणे व प्रशिक्षणा बाबत मार्गदर्शन व सहकार्य मिळेल...
🥰 *"महिला दिन विशेष"*
बिनव्याजी 15 लाखापर्यंत गृह कर्ज*
(T & C applied)
https://forms.gle/FvNQUpPVwcjqMmS6A
लवकरच आपण गुगल मिटिंगच्या माद्यमातून भेटून योजना समजून घेऊ....
धन्यवाद!!
Regards,
For Ideal Agro Tourism LLP
👍
🎉 **महिलांसाठी सोनेरी संधी!** 🎉 महिला दिनानिमित्त **दापोली तालुक्यात (रत्नागिरी) नवीन नाविन्यपूर्ण प्रकल्पात ** घर ख.....