Universal Property Real Estate Group Of Company.

Universal Property Real Estate Group Of Company. real esteate servise.

04/10/2025

SHRI VAISHNAVI PROPERTY

12/11/2023

*🙏॥ सस्नेह नमस्कार,॥🙏*
💥💥✨✨🌟🌟💥💥

आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...
*🪔 दिपावली🪔*
*च्या हार्दिक शुभेच्छा…!*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!

*🪔!! शुभ दिपावली!!🪔*श्रीकांत साळुंके आणि परिवार👏🤝👍🌹🌹🌹🌹🌹

21/06/2023

*गावातील एका पानपट्टी दुकानाजवळ सुमारे पस्तीस वर्ष वय असलेल्या गोल टोपी घातलेला मुस्लिम व त्याच्या मुस्लिम बेकार तरुणाला विचारले :

*काही नोकरी धंदा करून कमवत का नाहीस ?

*दिवसभर दारू पिऊन गुठका खात थुंकत असतोस !

*तो बोलला : माझी मर्जी !

*त्याला विचारण्यात आलं : लग्न झालंय का ?

*तो बोलला : झालंय.

*मी विचारले : कसं केलं?

*तो म्हणाला : मुख्यमंत्री आदर्श विवाह योजनेअंतर्गत श्रम कार्ड द्वारे तीस हजार मिळतात आणि आंतरजातीय कन्यादान योजनेतून अडीच लाख रुपये मिळतात.

*मी म्हटलं मग मुलं होतील त्याकरिता तरी कमवावं लागणारच ना?

*तो म्हणाला : "जननी सुरक्षा" योजनेत प्रसूती मोफत असतेच शिवाय पंधराशे रुपयांचा धनादेश मिळतोच आणि "श्रम कार्ड" योजनेत "भगिनी प्रसूती योजनेद्वारे" वीस हजार रुपये मिळतात.

*मी म्हटलं : मुलांच्या शिक्षणाकरता तरी कमावशील की नाही ?

*गुटख्याची पिचकारी मारत तो म्हणाला, त्यांच्या करीता सरकारतर्फे शिक्षण, गणवेश, वह्या पुस्तके आणि जेवण मोफत मिळतेच शिवाय मुख्यमंत्री श्रम कार्डद्वारे दर वर्षी पैसे सुद्धा मिळतात.

*आणि जेव्हा मुलगा महाविद्यालयात जाऊ लागेल तेव्हा BPL द्वारे मोफत प्रवेश आणि स्कॉलरशीप सुद्धा मिळते. मग टेंशन कशासाठी घ्यायचं !

*मी विचारलं, घर खर्चाचं काय ?

*तो म्हणाला, लहान मुलीला सरकारकडून सायकल मिळाली आणि मुलाला लॅपटॉप मिळालाय.

*आईवडिलांना वृद्धावस्था पेन्शन मिळतेय आणि एक रुपया किलो दराने तांदूळ मिळतात.

*मी म्हणालो, अरे आईवडिलांना हजर्यात्रा करण्यासाठी तरी कमव.

*तो म्हणाला, "मुख्यमंत्री हजर्यात्रा योजनेअंतर्गत त्यांना पाठवलं सुध्दा!

*मी म्हटलं, त्यांच्या आजारपणासाठी तरी कमव !

*तो म्हणाला, "आयुष्यमान कार्ड" द्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपाय मिळतात.

*मला त्याचा राग आला. म्हटलं, आईवडिलांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी कमव.

*तो म्हणाला, अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी लाकडं सरकार मोफत देतंय.

*मी म्हटलं, अरे मुलांच्या विवाहाकरीता तरी कमव.

*तो हसला आणि म्हणाला, पुन्हा तोच प्रश्न !

*जसा माझा विवाह झाला तसाच त्यांचाही होणार!

*मी म्हटले मित्रा, मला एक गोष्ट सांग. तू एवढे सुंदर कपडे कसे काय वापरू शकतोस ? तो म्हणाला, सरकारी जमिनीवर ताबा घेतो घर बांध, कर्ज घेतो आणि घर विकून जमिन कब्जात घेतो

तुमच्या सारखे लाखो लोक आमच्या सारख्यांकरीता टॅक्स भरत आहेत. शेतकरी कष्ट करून धान्य पिकवत आहेत आणि सरकार ते धान्य खरेदी करून आम्हाला मोफत देत आहे. मग आम्ही कशाला कामं करायची ?*
*निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देत,अनेक समस्यांना सामोरे जात विषम परिस्थितीत सुद्धा काबाडकष्ट करून शेतात धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाच्या जीवावर आणि ईमानदारीने टॅक्स भरणाऱ्यांच्या पैशावर सरकार लोकांना सुस्त आणि ऐतखाऊ बनवत आहे !

02/04/2023
28/10/2018

Address

Mumbai
400074

Alerts

Be the first to know and let us send you an email when Universal Property Real Estate Group Of Company. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Universal Property Real Estate Group Of Company.:

Share