02/06/2026
जायला यायला सोप्पं.. राहायला शांत, सुंदर आणि प्रशस्त..
रत्नागिरी शहराजवळील ‘सद्गुरु सहवास’ मध्ये घ्या तुमच्या हक्काचं कोकणातील घर. 🏡♥️
चला! आठवणीतलं कोकण नव्याने जगूया...
🌟 शहरी गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात वसलेला प्रकल्प
🌟 प्रशस्त बंगले आणि मोकळं, शांत वातावरण
🌟 हिरवाईने नटलेला परिसर आणि निवांत जीवनशैली
🌟 कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी परिपूर्ण ठिकाण
🌟 सुरक्षित, सुबक आणि नियोजनबद्ध प्रकल्प
मला सांगा, मनःशांती म्हणजे आणखी काय असतं?
या, तुमच्यासाठीच उभारलाय एक सुंदर सहवास...
‘सद्गुरु सहवास’ — जिथे प्रत्येक दिवस आनंदाचा आणि समाधानाचा.
🌠 बुकिंगसाठी लवकर भेट द्या, अशी संधी जाऊ देऊ नका.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज
9833947539 / 94230 04197