Chintamani Realtors

Chintamani Realtors Chintamani Realtors guides you towards your Dream Home in all Mumbai and suburb at Affordable Rate.

16/01/2022

घर घेताय ?तर नक्की ऐका....

16/01/2022
20/12/2021

Book your Home at Runwal Garden's 🏡Starting at Just Rs. 34.5Lac ( 1BHK )Contact for More Details : Chintamani Realtors -...
08/12/2021

Book your Home at Runwal Garden's 🏡
Starting at Just Rs. 34.5Lac ( 1BHK )
Contact for More Details :
Chintamani Realtors - 8108459191

04/12/2021

बॅंका कशा लुटतात?

तुम्ही बॅंकेकडून हाऊसिंग लोन काढलंय का?
त्याच घरावर टाॅप अप लोन देखील काढलंय का?
मग हे नक्कीच वाचा… तुमचा नक्की फायदा होईल…

आपण लोन काढतो आणि दर महिन्याला हप्ते भरत राहतो.
गेल्या काही वर्षात हाऊसिंग लोनचे व्याजदर कमालीचे कमी झालेत. ८ टक्क्यांवरून ६.७० टक्क्यांवर आलेत. पण हे आपल्या गावीही नसतं… जुन्या (सध्याच्या) ग्राहकांना देखील बॅंकांनी तोच नवा रेट लावायला हवा… पण बॅंका स्वतःहून रेट कमी करत नाहीत आणि ग्राहकांना तसं करायला सुचवतही नाहीत… बरं, तुम्ही चौकशी केलीत तर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देतात…

पण दुसऱ्या बॅंकेत लोन ट्रान्सफर करायची धमकी दिली की, बरोबर ताळ्यावर येतात… कन्वर्जन्स फी आकारुन सध्याचा इंटरेस्ट रेट लावायला रेडी होतात… कन्वर्जन्स फी हाऊसिंग लोनला ३ हजार रुपये आणि टाॅप अपला ६ हजार रुपये आहे… पण ही फी भरून तुम्ही तुमचे लाखो रुपये वाचवू शकता….

मी माझं हाऊसिंग लोन ७.८५ टक्क्यांवरून ६.७० टक्के इतकं कमी करुन घेतलं.
टाॅप अप लोन ७.९५ टक्क्यांवरून ७.१० टक्के इतकं कमी करुन घेतलं.
कन्वर्जन्स फीसाठी ९ हजार रुपये गेले… पण लोनच्या हप्त्यातले जवळपास ३, साडे ३ लाख रुपये वाचले…

तुम्हीही हे तातडीनं करुन घ्या… केवळ एचडीएफसी नाही, तर इतर खासगी आणि सरकारी बॅंकेत तुमचं लोन असलं तरीही… नाही दिलं तर सरळ दुसऱ्या बॅंकेत लोन ट्रान्सफर करा… तो देखील फायदेमंद सौदा ठरतो…

- सुनील घुमे

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chintamani Realtors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share