Parab Estate

Parab Estate Loan / Agreement / Notary / Interior

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/relief-for-digha-illegal-buildings-before-2015-to-be-regu...
29/07/2016

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/relief-for-digha-illegal-buildings-before-2015-to-be-regularised/articleshow/53440561.cms

सिडको, एमआयडीसीच्या जमिनींवर उभ्या राहिलेल्या अनधिकृत इमारतींना संरक्षण देणाऱ्या धोरणास गुरुवारी रात्री राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यानुसार डिसेंबर, २०१५पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत. हे धोरण आज, शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर होणार असून, न्यायालयाच्या भूमिकेवरच य...

28/07/2016

स्वतःचे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आजच्या जमान्यात प्रत्येकाचेच घराचे स्वप्न पूर्ण होईल, असेही नाही. प्राप्त परिस्थितीत ऐपत आणि त्यामध्ये बसणारे घर यांची सांगड घालायला हवी. त्यानंतर आपल्या गरजेप्रमाणे कोणती बँक अथवा वित्तसंस्था कर्ज देईल, याचा विचार करा…

29/06/2016

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/property-under-leader-surveillance/articleshow/52961874.cms

इमारतीचा कागदावरील आराखडा वेगळा आणि प्रत्यक्ष बांधकाम मात्र वेगळे, अशा बिल्डरांची चलाखी यापुढे चाप बसणार आहे. पालिकेतर्फे मुंबईतील सर्व मालमत्ता व रस्त्यांचे सर्वेक्षण लाइट डिटेक्शन अॅण्ड रॅगिंग (लिडार) तंत्रज्ञानाद्वारे तसेच पॅनोरामिक पद्धतीच्या छायाचित्रणाने करण्याचे प्रस्तावित आहे.

23/05/2016

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/196-apartments-for-mig/articleshow/52390940.cms

म्हाडाच्या कोकण मंडळाने यापूर्वी मिरा रोड येथे दोन टप्प्यांत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी वनबीएचके सदनिकांची निर्मिती करून त्यांची सोडत काढल्यानंतर आता मध्यम (एमआयजी) उत्पन्न गटातील इच्छुकांसाठी वनबीएचके व टूबीएचके सदनिकांची निर्मिती सुरू केली आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/dhavte-jag/housing/articleshow/52208382.cms
11/05/2016

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/dhavte-jag/housing/articleshow/52208382.cms

स्वस्त घरांभोवती राजकारण फिरल्याचा प्रकार नवा नाही. घरगरज पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. याच विचारातून केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी कर्मचारी भविष्य निधी संघटने (ईपीएफओ)च्या सुमारे पाच कोटी सदस्यांना स्वस्त घरे देण्याचे सूतोवाच केले.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/affordable-houses/articleshow/52113949.cms
05/05/2016

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/affordable-houses/articleshow/52113949.cms

राज्यातल्या भाजप सरकारने २०२२ पर्यंत १९ लाख परवडणारी घरे बांधण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात सरकारी जमिनींवर सहा लाख परवडणारी घरे बांधण्याचे ठरविले आहे.

03/05/2016

गृहप्रकल्प वेळेवर पूर्ण व्हावेत यासाठी नियंत्रकाची स्थापना, घरांचे खरेदी-विक्री व्यवहार पारदर्शकरीत्या होण्यासाठी चालना, नव्या गृहप्रकल्पांना वेळेत मान्यता असे लाभ ग्राहक व बांधकाम व्यावसायिकांना देणारे रिअल इस्टेट विधेयक पारित झाले आहे. याचा थेट परिणाम म्हणून घरांचा ताबा ग्राहकांना वेळेवर मिळणार अस…

03/05/2016

घर खरेदीचा निर्णय हा कधीच घाई-गडबडीत घ्यायचा नसतो. नवं घर हे रिसेल घरापेक्षा थोडं स्वस्त असलं किंवा थोडं महाग असलं तरी केवळ बजेटचा विचार करून निर्णय घ्यायचा नसतो.

25/04/2016

कल्याण डोंबिवली महापालिकेने डम्पिंगच्या प्रश्नावर समाधानकारक पावले उचलल्याचे प्रतिज्ञापत्रात मांडल्याने नव्या बांधकामांवर पूर्वी लादलेली बंदी हायकोर्टाने उठवली

17/02/2016

मुंबई महानगर क्षेत्रात परवडणाऱ्या किमतीत ४ ते ५ लाख घरे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारचा विविध संस्थासोबत करार.

http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/for-building-low-cost-homes/articleshow/51015655.cms
17/02/2016

http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/for-building-low-cost-homes/articleshow/51015655.cms

बांधकाम करण्यासाठी उपयुक्त साहित्याच्या किमती सध्या घसरल्या आहेत आणि मजुरांची मुबलक प्रमाणावर उपलब्धता आहे. तुम्ही नवीन घर बांधण्याचा किंवा आहे त्या घरात बदल करण्याचा विचार करीत असाल, तर सध्याचा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/house-within-rs-5-lakh/articleshow/50936002.cms
11/02/2016

http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/house-within-rs-5-lakh/articleshow/50936002.cms

देशातील केवळ एक टक्केच जनता दहा लाख रुपयांवरील घराचे स्वप्न पाहू शकते, अशा परिस्थिती केंद्र सरकार स्मार्टसिटींच्या उभारणीव्यतिरिक्त देशातील जनतेला पाच लाख रुपयांची स्वस्तातील घरेही उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी येथे सांगितले.

Address

Bhagwati Apartment, B-side, Shop No 06, Near Shiv Sena Shakha, Dombivali E
Mumbai
421201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parab Estate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category