Bunty DaDa Wakode

Directions

Bunty DaDa Wakode Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bunty DaDa Wakode, Real Estate, मुंबई Mumbai, Mumbai.

कभी ये मत सोचो कि आप अकेले हो बल्कि ये सोचो कि आप अकेले ही काफी हो ।रुकना हमे आता नहीं और झुकना कभी हमने सिखा नही
11/05/2026

कभी ये मत सोचो कि आप अकेले हो बल्कि ये सोचो कि आप अकेले ही काफी हो ।रुकना हमे आता नहीं और झुकना कभी हमने सिखा नही

11/05/2026
21/04/2026

ग्रामपंचायत निवडणूक गावातील समस्यांवर बोलणं जर गुन्हा असेल, तर असा "गुन्हा" मी 100 वेळा करायला तयार आहे.

कारण भारतीय संविधानाने मला मतदानाचा हक्क दिला आहे, तसाच बोलण्याचाही अधिकार दिला आहे.

डॉ. बी. आर. आंबेडकर

यांच्या विचारांनी दिलेल्या या अधिकारासाठी मी गावच्या प्रश्नांवर बोलत राहणारच.

आवाज थांबणार नाही. tahsil Dada wakode

🚩🛕🚩जय श्री राम 🚩🛕🚩 ⛳ क्रांतिकारी बजरंग दल⛳🚩🚩🚩जय हिन्दू राष्ट्र 🚩🚩🚩🔱🕉🚩जय श्रीराम हर हर महादेव 🚩⛳🔱एक बाणी  ी,  #मर्यादा  #...
25/03/2026

🚩🛕🚩जय श्री राम 🚩🛕🚩
⛳ क्रांतिकारी बजरंग दल⛳
🚩🚩🚩जय हिन्दू राष्ट्र 🚩🚩🚩
🔱🕉🚩जय श्रीराम हर हर महादेव 🚩⛳🔱एक बाणी ी, #मर्यादा #पुरुषोत्तम असे आहेत आमचे #प्रभू श्री राम, #रामनवमीच्या दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र यांना वंदन.ज्यांच्या आयुष्यात पाप नाही, जो कायम सदमार्गावरुन चालतो. प्रभू श्रीराम त्यांनाच प्रसन्न होतात. हार्दिक शुभेच्छा🚩🔱
शुभेच्छुक:
मा श्री पैलवान बंटी दादा वाकोडे
मो 8369713626
मो 9665730062

21/03/2026

लाज नाही तर, अभिमान वाटतो
किसान है भारत की शान
किसान नहीं तो खेत है वीरान
भारत तभी महान कहलाएगा
जब किसान का चेहरा मुस्कुराएग
रानात दिसभर राबतो, तोच आहे खरा राजा.. रानात सोनं पिकवतो, शेतकरी माझा.. गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे आली दसरा दिवाळी तरीही पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे दारी तोरणं कसं लावू ह्या विवंचनेत बळीराजा ग्रासला आहे पुढचं पीकं घेण्याआधी जमीन सुकलं का? ह्या विचारात पडला आहे

17/03/2026

हदगाव विधानसभा माजी लाडके आमदार माधवराव जवळगावकर (Ladke Aamdar Status) Bunty DaDa Wakode हे महाराष्ट्रातील राजकीय प्रेमींसाठी लोकप्रिय आहेत, ज्यात लोकप्रिय लोकप्रतिनिधींचे काम, व्यक्तिमत्त्व आणि विकासाची झलक सोशल मीडियावर (Instagram, Bunty DaDa Wakode Facebook) शेअर केली जाते. हे स्टेटस कामाची पोचपावती, जनतेचा पाठिंबा आणि भावी नेतृत्वाच्या आशा व्यक्त करण्यासाठी वापरले जातात.
YouTube
YouTube
+2 Bunty DaDa Wakode

24/02/2026

अगदी बरोबर

Address

मुंबई Mumbai
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bunty DaDa Wakode posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category