11/10/2026
News 18 marathi आयोजित विदर्भाच्या
विकासाची पुढील वाटचाल यावर परिसंवाद, या कार्यक्रमात Real Estate क्षेत्रातील सफल व्यावसायिक म्हणुन Wainganga Realities चे संचालक श्रीहरी चौधरी यांना मुख्य वक्ते म्हणुन आमंत्रित करण्यात आले, ज्यामधे मा. महसूल मंत्री श्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहेबांची विशेष उपस्थितीत विदर्भातील काही सम्मानीय व्यक्तींना Vidarbha Samman 2026 नी सम्मानित करण्यात आले.