19/03/2026
शुभ गुढीपाडवा! 🌸
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, यश आणि समृद्धी घेऊन येवो.
या पवित्र दिवशी आपण कृतज्ञतेने नव्या वर्श्याचे स्वागत करूया आणि प्रेम, आनंद व सकारात्मकता सर्वत्र पसरवूया.😊
गुढीप्रमाणे तुमचं आयुष्य उंच भरारी घेऊ दे आणि प्रत्येक दिवस नवीन संधी व सुख घेऊन येवो.
आपणास आणि आपल्या परिवारास मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨💐💐