Kundelwar Life Space

Kundelwar Life Space Kundelwar Lifespace provides services for purchasing land, plots, farmhouses, flats, villas, or b**g

03/04/2022
शहीद दिनानिमित्त, क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना विनम्र श्रद्धांजली, ज्यांनी आपल्या देश...
23/03/2022

शहीद दिनानिमित्त, क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना विनम्र श्रद्धांजली, ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांचे अनुकरणीय शौर्य, समर्पण आणि देशभक्ती येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल.

Water is jewel that every living being deserves. World Water Day
22/03/2022

Water is jewel that every living being deserves.

World Water Day

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता….झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता…शिवजयंतीच्या या शुभ दिनीमहाराजांना ...
21/03/2022

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता….
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता…
शिवजयंतीच्या या शुभ दिनी
महाराजांना मानाचा मुजरा...

Do not make other CRYPlay with DRYHappy Holi
18/03/2022

Do not make other CRY
Play with DRY
Happy Holi

Let's burn all social evils with HOLIKA.Wishing you a very Happy Holika Dahan !!
17/03/2022

Let's burn all social evils with HOLIKA.
Wishing you a very Happy Holika Dahan !!

14/03/2022

गुंतवणुकीस योग्य व राहण्यासाठी उत्कृष्ट लोकेशन आणि नोंदणीकृत भव्य प्रोजेक्ट.
नागपूरच्या सर्वात मोठ्या एजुकेशन हब जवळ प्लॉट बुक करा.

#अंजनेय_नगर_५

मग वाट कसली पाहताय आजच बुक करा..!!

संपर्क:
☎️ 7770023222

Kundelwar Lifespace provides services for purchasing land, plots, farmhouses, flats, villas, or b**g

हिंदवी स्वराज आणि हिंदु पातशाहीची वैभवशाली प्रतिष्ठापना करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र अचाट धैर्य, अजोड पराक्रम...
11/03/2022

हिंदवी स्वराज आणि हिंदु पातशाहीची वैभवशाली प्रतिष्ठापना करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांना स्त्रीवादाची जननी म्हणूनही ओळखले जाते,  #सावित्रीबाई फुले यांनी अथक परिश्रम केल...
10/03/2022

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांना स्त्रीवादाची जननी म्हणूनही ओळखले जाते, #सावित्रीबाई फुले यांनी अथक परिश्रम केले आणि शिक्षणाद्वारे आणि लिंग आणि जात-आधारित भेदभाव नष्ट करण्यासाठी महिला सक्षमीकरणासाठी आपले जीवन समर्पित केले.
अशा या माउलीला स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

Address

402, Dravya Apartment, Chhota Tajbagh Road, Sakkardara
Nagpur
440024

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kundelwar Life Space posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kundelwar Life Space:

Share