30/10/2021
*"नांदेड येथे वास्तूशास्त्रा संबंधी सम्पूर्ण माहिती तसेच विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता वास्तू मधील बारकावे आणि अश्या अनेक माहिती साठी सौ.अलका.डी.पतंगे याचे वास्तू लाभ मार्गदर्शन ऑफिस,या ठिकाणीं भेट देताना नांदेड मनपा च्या महापौर जयश्री पावडे व जिजाऊ ब्रिगेट च्या विद्या पाटिल, मनीषा पाटिल आदींची यावेळी उपस्थिती होती, तरी आपण देखिल एकदा अवश्य भेट द्या, पत्ता:- पतंगे असोशियेट्स राज कॉर्नर मेन रोड नांदेड."संपर्क 7719957784🙏🏻