26/05/2024
*2-BHK फ्लॅट_विकणे_आहे*
नांदेड मधील Nobal colony येथील 2Bhk फ्लॅट विकणे आहे..
📌फ्लॅट साईज एकूण 800 sq फिट, टायटल क्लिअर प्रॉपर्टी
📌फ्लॅट चे पूर्ण documents क्लिअर आहेत.
📌फ्लॅट हा ground फ्लोअरवर आहे आणि
📌फ्लॅट च्या आजूबाजूला ओपन वस्ती, पाण्याची व्यवस्था बोर आणि नळ आहे
📌फ्लॅट हे उत्कृष्ट दर्जाचे 2018/19 चे बांधकाम आहे.
📌पुर्ण हवेशीर व निसर्गरम्य परिसर आहे.
📌कुटुंबासाठी व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी शांत परिसर.
📌 टू व्हीलर पार्किंगची सोय आणि फोर व्हीलर पार्किंग पण आहे
📌अंदाजित किंमत 25 लाख रूपये आहे. बैठकीमध्ये कमी जास्त होईल.
(साईड पाहायची असेल तर 2 तास अगोदर कळवणे)
संपर्क: Irfan shah
Mo 9145661437