19/09/2023
विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य बहरू दे, प्रसन्न मंगलमूर्ती सर्वांच्या आयुष्यात स्फूर्ती आणून इच्छांची पूर्ती करोत, ही प्रार्थना. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#गणपतीबाप्पामोरया