10/09/2026
🐂🌾 बळीराजाच्या कष्टाला सलाम! 🙏❤️
मातीशी नातं जपणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌱✨
शेती समृद्ध होवो, आयुष्य सुख-समृद्धीने फुलो! 💛
#पोळा #बळीराजा #शेतकरी Nashik