01/07/2025
🏡 Radhe's Buildcon Nashik 🏡
नाशिक महानगरपालिका हद्दीत असलेला विकसित परिसर म्हणजे इंदिरा नगर येथे NA प्लॉटचा भव्य-दिव्य असा प्रोजेक्ट.
ज्या मध्ये तुम्हाला रो-हाऊस प्लॉट व बंगलो प्लॉट मिळवु शकतो, तेही मार्केट रेटपेक्षा अगदी योग्य दरात.
सुख सुविधा :-
▪️स्वतंत्र ७/१२
▪️स्ट्रीट लाइट
▪️९/१२/२४मी चे WBM रोड
▪️अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन
▪️एंट्री गेट
▪️सिमेंट वॉल कंपाउंड
▪️ट्री प्लांटेशन्
▪️प्लॉट डीमार्केशन आणि नंबरींग
▪️गार्डन स्पेस
▪️प्ले ग्राउंड एरिया
जॉगिंग ट्रॅक
वैशिष्ट्ये :-
१) गुरू गोबिंद सिंघ कॉलेज १मि अंतरावर.
२) पार्क साईड आणि मेट्रो झोनच्या मागे.
३) स्ट्रॉबेरी आणि फ्लाईंग कलर्स व इंडोस्कोट यासारख्या नामांकित शाळा अगदी २मि चा अंतरावर.
४) शॉपिंग मॉल आणि मार्केट अगदी जवळ.
५) इंदिरा नगर सारख्या विकसित परिसरात
६) मुंबई आग्रा हायवे जवळ.
▪️ ऑफिस :-राधे's बिल्डकॉन औदुंबर बंगलो, सिटी सेंटर मॉल सामोर, कॉफी जंक्शनचा मागे, पारिजात नगर, नाशिक.
अधिक माहितीसाठी संपर्क
शुभम देशमुख - 9156384345