NashikEstate

NashikEstate NASHIK ESTATE online Property marketplace to buy, sell, and rent residential and commercial properties.

Adjudged as the most preferred real estate portal in India by various independent surveys

26/04/2025

मखमलाबाद सर्व्हे नंबर 424 मानकर पेट्रोल पंप मागे 672 वार प्लॉट 18 मीटर आणि 9 मीटर रोड फ्रंट प्लॉट विकणे आहे.
9637786369/9850945007

17/04/2025

नाशिक जिल्हा आणि वाढवण परिसरात आमच्याकडे उत्कृष्ट जमीन उपलब्ध आहे, जी या सुधारित कनेक्टिव्हिटी आणि एकूण विकासाचा प्रचंड फायदा घेण्यासाठी सज्ज आहे.
जर तुम्हाला नाशिकमध्ये उच्च विकास क्षमतेची जमीन खरेदी करण्यात रस असेल, तर कृपया आमच्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका! उपलब्ध मालमत्ता आणि गुंतवणुकीच्या संधींबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
फोन नंबर :— 9637786369 /9850945007
#नाशिक #महाराष्ट्र #विकास #पायाभूतसुविधा #गुंतवणूक #रिअलइस्टेट #जमीनविक्री #मुंबईकनेक्टिव्हिटी #वाढवणबंदर #प्रगती #संधी

08/12/2024

PROPERTY FOR RENT NEAR MUMBAI NAKA
CARPET AREA 433 sq ft AND BUILT UP 643 - 4TH FLOOR PRIVATE TOILET
2 STRETCHER SIZE LIFT
FIRE SYSTEM

SUITABLE FOR OFFICE/ COUNCULTANCY/CA OFFICE /
IT COMPANY/ FINANCE COMPANY/INSURANCE/
DOCTORS OPD HOSPITAL ETC..
RENT 25 THOUSAND
DEPOSIT 1 LAKH
FOR MORE DETAILS CALL OR WHATSAPP ON :- 9637786369 / 9850945007

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. ब...
06/12/2024

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते,
महामानव, परमपूज्य, बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना
विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम..! 💐🙏
NashikEstate Yashasvi Financial Services Sagar Barotkar

01/10/2024

मौजे त्रंबकेश्वर तालुका त्रंबकेश्वर येथे टायटल क्लिअर 16 एकर जमीन विकणे आहे.
9637786369 / 9850945007

05/09/2024

नाशिक पाथर्डी शिवार सर्व्हे नंबर 60 मध्ये 240 वार अमिनिटी प्लॉट विकणे आहे रेट 36 लाख निगोशिएबल.
9850945007

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐🙏🏻
14/08/2024

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐🙏🏻

HEARTIEST CONGRATULATIONS HSC STUDENTS...!💐
21/05/2024

HEARTIEST CONGRATULATIONS HSC STUDENTS...!💐

महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा महाराष्ट्र दिन आणि कामग...
01/05/2024

महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🏻

ईद मुबारक ! रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!💐🙏🏻
11/04/2024

ईद मुबारक !

रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!💐🙏🏻

सामाजिक क्रांतिकारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!💐🙏🏻            ...
11/04/2024

सामाजिक क्रांतिकारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!💐🙏🏻

Address

Nashik
422009

Alerts

Be the first to know and let us send you an email when NashikEstate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category