07/04/2026
एकूण क्षेत्र - 68 गुंठे ( दीड एकर + 8 गुंठे)
शिवार - तळेगाव-काचुरली, त्र्यंबकेश्वर
डांबरी रस्त्याची कनेक्टिव्हिटी लाईट, पाणी याची सुविधा
रिसॉर्ट फार्महाऊस आणि शेतीसाठी एकदम मस्त जागा.
किकवी नदी अगदी जवळ असलेले क्षेत्र बारावी महिने किकवी नदीचे पाणी दिसते
नाशिक - त्र्यंबकेश्वर हायवे (जव्हार फाटा) पासून फक्त 5 कि.मी
नाशिक CBS बस स्टॉप पासून 33 कि.मी
त्र्यंबकेश्वर-सापगाव बस स्टॉप पासून 3 कि.मी
टायटल क्लिअर भोगदार वर्ग 1 ची जनरल जागा