29/06/2026
फक्त एक फ्लॅट नाही, पूर्ण मजला तुमचा 🌇
LAXMI ELITE मध्ये प्रत्येक मजल्यावर फक्त एकच 4 BHK घर — म्हणजे अधिक प्रायव्हसी, अधिक शांतता आणि अधिक प्रशस्तपणा.
✔ वन फ्लोअर वन फ्लॅट
✔ फक्त ७ कुटुंबांसाठी ७ घरे
मोठ्या घरासोबत मोठेपणाची अनुभूती.