OMKAR Builders & Developers

OMKAR Builders & Developers An organized construction company with trustworthy name in Nashik City. Having satisfaction of creating a sculpture for years.

Like to ba a part of acheiving the dreams of people with working in quality deliver.

अक्षय तृतीया निमित्त मंगलमय शुभेच्छा! 🚩🙏
10/05/2024

अक्षय तृतीया निमित्त मंगलमय शुभेच्छा! 🚩🙏

सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा!!सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीचबाप...
19/09/2023

सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा!!

सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना..

|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगलमुर्ती मोरया ||

🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻

06/05/2023

OMKAR SANKUL
1&2 BHK FLATS / SHOPS / ROW-BUNGLOWS

नाशिक म्हसरूळ मध्ये आपले घर साकारण्याची सुवर्ण संधी!!
चिंतामुक्त व्हा घर भाड्यापासून!

अधिक माहिती आणि बुकिंगसाठी आत्ताच कॉल करा!
APRS मार्केटिंग & सेल्स
9665676636 / 8329679882

21/03/2023

#गुढीपाडवा निमित्त आपणास व आपल्या कुटुंबीयास हार्दिक शुभेच्छा!!🙏🏻

#ओंकार_बिल्डर्स_डेव्हलपर्स
https://youtu.be/YhPrMwjpWCM

ओंकार संकुल मधील समाधानी ग्राहकांसह फेज-I रो-बंगलोज प्रकल्प पूर्ण केल्यानंतर आम्ही फेज-II मधिल 1 BHK फ्लॅट्स व शॉप्स अपार्टमेंट गुणवत्ता आणि परवडणाऱ्या किमतीसह ताबा देण्यास तयार आहोत. पुढील टप्पा फेज-III मधील 2 BHK फ्लॅट्स व शॉप्स अपार्टमेंटचे काम प्रगतीपथावर असून आम्ही लवकरच पूर्ण करून लॉन्च करू.
अधिक माहिती आणि बुकिंगसाठी आत्ताच कॉल करा!
APRS मार्केटिंग & सेल्स
आशिष पुरवार
9665676636 / 8329679882

आनंदाचे दीप उजळू देसदैव आपल्या घरी,तनामनावर बरसत राहोचैतन्याच्या सरी,सौख्य, संपदा, समृध्दीलानुरो कदापी उणेदिपावलीच्या लक...
24/10/2022

आनंदाचे दीप उजळू दे
सदैव आपल्या घरी,
तनामनावर बरसत राहो
चैतन्याच्या सरी,
सौख्य, संपदा, समृध्दीला
नुरो कदापी उणे
दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे
हेच एक मागणे..
🙏Happy Diwali 2022🙏

02/04/2022

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष..
येणारा नवीन वर्ष करेल,
नव्या विचारांना स्पर्श..

#हिंदू_नववर्ष आणि
#गुढीपाडव्याच्या_हार्दिक_शुभेच्छा!!

May Lord Shiva shower his blessings on you and your family. May you be surrounded with his eternal love and strength Hap...
01/03/2022

May Lord Shiva shower his blessings on you and your family. May you be surrounded with his eternal love and strength Happy Maha Shivaratri!

मराठी भाषा फक्त भाषा नाहीतर ती ज्ञानाचा अथांग स्रोत आहे भडकली तर तोफ आहे फेकली तर गोफ आहे
27/02/2022

मराठी भाषा फक्त भाषा नाही
तर ती ज्ञानाचा अथांग स्रोत आहे
भडकली तर तोफ आहे
फेकली तर गोफ आहे

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले….स्वराज्यस्वप्न तव साकारिले…गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा…शिवराया तूज मानाचा मुजरा…छत्...
19/02/2022

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले….
स्वराज्यस्वप्न तव साकारिले…
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा…
शिवराया तूज मानाचा मुजरा…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा

May you are blessed with the love of your dear ones this Valentine’s Day…. Wishing a very Happy Valentine’s Day to All. ...
14/02/2022

May you are blessed with the love of your dear ones this Valentine’s Day…. Wishing a very Happy Valentine’s Day to All.

Address

Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when OMKAR Builders & Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to OMKAR Builders & Developers:

Share

Category