Ved Group

Ved Group Since 1990 in Nashik . Contruction & land developing

केशरयुक्त दुधाची चवदार साथ,ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात,म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात…क...
16/10/2024

केशरयुक्त दुधाची चवदार साथ,

ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात,

म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,

दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात…

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

विजय मिळवला म्हणूनी,साजरी विजयादशमी..झेंडूफुलांच्या माळा रंगीत,शोभती घरोघरी, वाहनी..दसऱ्याच्या व विजयादशमी च्याहार्दिक श...
12/10/2024

विजय मिळवला म्हणूनी,
साजरी विजयादशमी..
झेंडूफुलांच्या माळा रंगीत,
शोभती घरोघरी, वाहनी..
दसऱ्याच्या व विजयादशमी च्या
हार्दिक शुभेच्छा!

घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏श्री बाला जी कन्स्ट्रक्शन आपल्या स्वप्नांचे घर साकार करण्यासाठी तयार ...
03/10/2024

घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏

श्री बाला जी कन्स्ट्रक्शन आपल्या स्वप्नांचे घर साकार करण्यासाठी तयार आहे. 🏢

आकर्षक सुविधा आपल्याला आकर्षित करतील. 💰🤩

बुकिंगसाठी आजच संपर्क करा: 📞

मनासारखं लोकेशन स्वप्नासारखं घर !✅𝟐 𝐁𝐇𝐊 𝐋𝐮𝐱𝐮𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐅𝐥𝐚𝐭𝐬 𝐀𝐭 𝐑𝐬 𝟑𝟕.𝟓𝟏 𝐋𝐚𝐜*✅रेडी पझेशन फ्लॅट्स✅लोकेशन - नाशिक रोड, नाशिक𝐕𝐞𝐝...
23/11/2023

मनासारखं लोकेशन स्वप्नासारखं घर !

✅𝟐 𝐁𝐇𝐊 𝐋𝐮𝐱𝐮𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐅𝐥𝐚𝐭𝐬 𝐀𝐭 𝐑𝐬 𝟑𝟕.𝟓𝟏 𝐋𝐚𝐜*

✅रेडी पझेशन फ्लॅट्स

✅लोकेशन - नाशिक रोड, नाशिक

𝐕𝐞𝐝𝐚𝐧𝐭 𝐇𝐞𝐢𝐠𝐡𝐭𝐬
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 𝐍𝐨 - 𝟗𝟖𝟖𝟏𝟎𝟏𝟕𝟗𝟗𝟗
Add - Near NAshik Road, Railway Station, Kharjul Mala, Nashik Road

बहिणीची असते भावावर अतूट माया,मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,भावाची असते बहिणीला साथ,मदतीला देतो नेहमीच हात…बहीण भ...
15/11/2023

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

आज लक्ष्मीपुजन!तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,भरभराट होवो..आई महालक्ष्मीची तुमच्य...
12/11/2023

आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा!

लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..करोनि औचित्य दीपावलीचे,बंधने जुळावी मनामनांचीधनत्रयोदशीच्या हार्...
10/11/2023

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
09/11/2023

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !
आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या

आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

इथेच दरवळतो गंध नात्यांचा, अन सहकुटुंबाचा ✅𝟐 𝐁𝐇𝐊 𝐋𝐮𝐱𝐮𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐅𝐥𝐚𝐭𝐬 𝐀𝐭 𝐑𝐬 𝟑𝟕.𝟓𝟏 𝐋𝐚𝐜*✅रेडी पझेशन फ्लॅट्स ✅लोकेशन - नाशिक रोड...
28/10/2023

इथेच दरवळतो गंध नात्यांचा, अन सहकुटुंबाचा

✅𝟐 𝐁𝐇𝐊 𝐋𝐮𝐱𝐮𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐅𝐥𝐚𝐭𝐬 𝐀𝐭 𝐑𝐬 𝟑𝟕.𝟓𝟏 𝐋𝐚𝐜*

✅रेडी पझेशन फ्लॅट्स

✅लोकेशन - नाशिक रोड, नाशिक

For More Detail Information :
𝐕𝐞𝐝𝐚𝐧𝐭 𝐇𝐞𝐢𝐠𝐡𝐭𝐬
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 𝐍𝐨 - 𝟗𝟖𝟖𝟏𝟎𝟏𝟕𝟗𝟗𝟗
Add - Near NAshik Road, Railway Station, Kharjul Mala, Nashik Road

शरदाचे चांदणे, कोजागिरीची रात्र, दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे, आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे… कोजागिरी पौर...
28/10/2023

शरदाचे चांदणे, कोजागिरीची रात्र, दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे, आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...

Address

Nashik
422003

Opening Hours

Monday 7am - 7pm

Telephone

+919881017999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ved Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ved Group:

Share

Category