Shreya Properties & Real Estate Consultant Nashik

Shreya Properties & Real Estate Consultant Nashik Shreya Properties and Real Estate Consultant Nashik City. Mob 7522957666

12/08/2021
16/06/2021

गुंठेवारी प्लॉट आणि NA प्लॉट मध्ये फरक काय आहे? गुंठेवारी पाडलेला प्लॉट हा घेण्या योग्य आहे का? त्याच्यामध्ये काही ....

14/11/2020

🏮🪔🕯️🏮🏮🏮🕯️🪔🏮
🏮 *शुभ दिवाळी*🏮

*हा नात्यांचा उत्सव...!*
*या नात्यांच्या , स्नेहाच्या उत्सवासाठी, *दीपोत्सवासाठी..!* *आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक सस्नेह शुभेच्छा..!!*
🌹🌺🌸🌷🍁🍂🌹
🪔 *शुभ दिपावली* 🪔
____________________________
आपला स्नेही
_*ॲड. बाबासाहेब पवार
येवला न्यायालय..

29/01/2020

शहरात नवीन प्लाॕट , फ्लॅट व घर घेताय तर यामध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी पुढील उपाययोजना व दस्तऐवज तपासून घेणे गरजेचे आहेत .

गुंतवणुकीचे आज हजारो पर्याय उपलब्ध आहे. आणि भविष्यातही पुढे हजारो प्रकार येत राहतील. परंतु जगामध्ये आणि वस्तुतः भारतामध्ये मात्र जमीन आणि सोने हे अगदी अनादी अनंत काळापासून चालत आलेले आणि आजही लोकप्रिय असलेले गुंतवणुकीचे प्रकार कायम top list वर पाहायला मिळतात.
जमीन हा प्राचीन काळापासून स्वताची मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवण्यासाठी हक्काचे माध्यम म्हणून जमिनीकडे पहिले जाते.आजही या जमिनीचे महत्व तिळमात्र ही कमी झालेले नाही. उलट लोकसंख्या वाढत चालल्यामुळे आणि Builder Lobby च्या अवैध दादागिरीमुळे आज जमिनीला अनन्यसाधारण महत्व आणि भाव आलेला आहे.
परंतु कित्येक वेळा कायदेशीर मदत वेळेवर न घेतल्यामुळे, जमीन विषयक कायद्यांची माहिती नसल्यामुळे फसवणूकीस आणि मनस्तापास सामोरे जावे लागते. मात्र त्यासाठी अगोदरच सतर्क राहून माहिती काढल्यास आणि कायदेशीर बाबी माहीत करून घेतल्यास हे सर्व टाळता येवू शकते.

जमीन अथवा तयार फ्लॅट घेताना महत्वाची कागदपत्रे

* जिल्हाधिकाऱ्याची अकृषिक परवानगी (Non Agriculture/ N.A. permission)
* नगरपालिकेच्या अथवा महानगरपालिकेकडून संमत करून घेतलेले इमारतीचे आराखडे. यामध्ये संपूर्ण इमारतींचा आणि प्रत्येक स्वतंत्र मजल्याच्या आराखड्याचा समावेश होतो ( Floor Plans and Lay outs )
* जमिनीचे ७/१२ चे उतारे तसेच संबंधित फेरफाराचे उतारे
* जमिनी संदर्भात ज्या काही हरकती घेतल्या गेल्या असतील त्यासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्रे.
* जमिनीचा मालक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यामध्ये झालेले पॉवर ऑफ अॅटर्नी, साठेखत, खरेदीखत इ. कायदेशीर नोंदणीकृत आणि नोटराईज्ड दस्त
* सदर इमारत ही टाऊनशिप प्लानिंग खाली येत असल्याचा अधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व आराखडे.
* संमत आराखड्यानुसार इमारतींचे बांधकाम सुरु करण्यासंदर्भातील महापालिकेचे “Commencement Certificate”. अथवा बांधकाम सुरु करण्याचा दाखला.
* इमारत पूर्णत्वास चालल्यानंतर ती राहण्यायोग्य असल्याचे “Occupation Certificate”
* तसेच इमारत पूर्ण झाल्यानंतरचे “Completion Certificate” अर्थात भोगवटा प्रमाणपत्र.

यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे “Completion Certificate” आणि “Occupation Certificate” हे दोन वेगवेगळ्या स्वरूपाचे दाखले असतात. त्यांचे स्वरूप inter-changeable किंवा “एकाच्या ऐवजी दुसरा” असे दाखवता येत नाही.

कुठलीही जमीन अथवा पक्के घर घेताना वरील कागदपत्रांची पूर्तता अनिवार्य समजण्यास हरकत नाही.

ॲड. बाबासाहेब पवार
M.A. LL.B
मो. 8888219525

येवला कोर्ट
आॕफिस- तहसिल कार्यालयाजवळ येवला

Address

Nashik
422002

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918888219525

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreya Properties & Real Estate Consultant Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shreya Properties & Real Estate Consultant Nashik:

Share

Category