24/09/2026
आपल्या बाप्पाचं आगमन जेवढ्या थाटामाटात करतो, तितक्याच सन्मानाने आणि प्रेमाने निरोप देणं ही आपली जबाबदारी आहे! 🌸
या वर्षी विसर्जन करताना निसर्गाचा समतोल राखूया — कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाचा सन्मान करूया. 🙏🌱
OM BUILDERS AND DEVELOPERS कडून तुम्हा सर्वांना विसर्जन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
[Eco-friendly Ganesh Visarjan, Artificial pond Ganpati Visarjan, Home immersion Ganesh idol
Shadu mati Ganpati idol, Ganesh Visarjan greetings, Om Builders and Developers Nashik, Eco-friendly festival celebration, Marathi Ganesh Utsav messages]