Bagul Real Estate

Bagul Real Estate Enrich Infra – Nashik Real Estate

Harshal Bagul

Premium N.A, Residential & Commercial Plot Projects
📍 Nashik | Trimbakeshwar
📩 DM for Site Visit
📞 7796108049

Thanks for being a member of Enrich Infra..💐😊Your Trust is our pride..📈
31/07/2026

Thanks for being a member of Enrich Infra..💐😊
Your Trust is our pride..📈

18/07/2026

52 एकरचा भव्य फार्महाऊस प्लॉट प्रकल्प तेही तुमच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच सामुंडी (पहीणे) परिसरात..🏡

आणि विशेष म्हणजे 50 हून अधिक अमेनिटीज सह..😳

(प्लॉट साइझ 10 गुंठ्यापासून पुढे)

🔅चहू बाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या प्रोजेक्ट मध्ये आपण खालील एमीनीटिज देत आहोत..🔅

1) मुख्य प्रवेशद्वार(गेट ) 🛣️

2) सिक्युरिटीसाठी वॉचमन👨‍✈️

3) संपूर्ण प्रोजेक्ट CCTV अंतर्गत👨‍💻

4) इलेक्ट्रिसिटी आणि पाणी कनेक्शन 🔌🌊

5) स्ट्रीट लाईट व ट्री प्लांटेशन 🌴🚨

6) 9 आणि 12 मीटर चे रस्ते 🛣️

7) क्लब हाऊस आणि ग्रीन जीम 🏠

8) स्विमिंग पूल आणि बोटिंग 🛁 🚣‍♀️

9) चिल्ड्रन्स प्ले एरिया आणि गार्डन 🏡 ⛳

10) ग्रीन जीम व योगा हॉल🧘‍♀️

11) विजिटरसाठी स्वतंत्र पार्किंग🅿️

12) गझिबो आणि फ्लॉवर गार्डन 🛖🏕️

13) इनडोअर आणि आउटडोअर गेम 🎮🎯

14) प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड आणि डिमार्केशन 🧱

15) वाचनालय आणि आणि EV चार्जिंग पॉईंट 📚🔌

16) मचाण आणि बैलगाडी सिटिंग्स⛳🥅

17) NAT साउंड आणि नाना नाणी पार्क 👬🎶

18) वॉटर फॉल आणि ठिबक सिंचन ⛲

19) पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चारी 🚣‍♀️

20) इतर सामूहिक वापरासाठी बऱ्याच अमेनिटीज.

अशा तब्बल 50 अमेनिटीज ने सुसज्ज परिसर म्हणजेच आपला "थ्री लिफ" प्रोजेक्ट..☘️

*🏕️पर्यटकांचे आकर्षण* - त्र्यंबकेश्वर,वैतरणा धरण,अंजनेरी,पहिने धबधबा,ब्रम्हगिरी पर्वत, ट्रेकिंग स्पॉट्स, हरिहर किल्ला,अंजनेरी ट्रेकिंग,सुला वाईनयार्ड आणि बरेच काही..

🌴 त्र्यंबक - घोटी हायवे जवळ सर्वात मोठ्या कनेक्टिव्हिटीसह 360-डिग्री पर्वताचे दृश्य हृदयासह निसर्गाचा सुगंध..

Harshal Bagul
संपर्क : 7796108049

Project By : Enrich Infra

18/07/2026

💫 N.A. FINAL – प्रीमियम फार्महाऊस प्रोजेक्ट 🏡

निसर्गाच्या सान्निध्यात, डोंगररांगांच्या कुशीत वसलेला तुमच्या स्वप्नातील N.A. FINAL – Premium Farmhouse Project.

📍 38 एकरमध्ये 540 प्रीमियम N.A. फार्महाऊस प्लॉट्स
💰 प्लॉट्सची सुरुवात फक्त ₹17 लाखांपासून

प्रकल्पातील आकर्षक सुविधा :

✅ भव्य प्रवेशद्वार
✅ स्विमिंग पूल
✅ क्लब हाऊस
✅ आधुनिक जिम
✅ 24×7 सुरक्षा व्यवस्था
✅ सीसीटीव्ही सर्व्हेलन्स
✅ रुंद डांबरी व काँक्रीट रस्ते
✅ कंपाऊंड वॉल
✅ पथदिवे
✅ जॉगिंग ट्रॅक
✅ लँडस्केप गार्डन
✅ स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर
✅ मिनी थिएटर
✅ लायब्ररी (वाचनालय)
✅ कॅफेटेरिया
✅ बॉक्स क्रिकेट टर्फ
✅ इंडोअर गेम्स एरिया
✅ ग्रीन जिम
✅ ओपन चेस झोन
✅ म्युझिकल अॅम्बियन्स
✅ पाणी कनेक्शन

📍 स्थळ : पहीणे, त्र्यंबकेश्वर, नाशिक

✨ आजच तुमच्या स्वप्नातील फार्महाऊस प्लॉट बुक करा आणि निसर्गरम्य जीवनशैलीचा आनंद घ्या!

📞 संपर्क : हर्षल बागुल
📱 7796108049

Project By : Enrich Infra

🏡 52 एकरचा भव्य फार्महाऊस प्लॉट प्रकल्प📍 सामुंडी (पहिने) परिसर, नाशिक🌿 निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या स्वप्नातील फार्महाऊ...
30/06/2026

🏡 52 एकरचा भव्य फार्महाऊस प्लॉट प्रकल्प

📍 सामुंडी (पहिने) परिसर, नाशिक

🌿 निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या स्वप्नातील फार्महाऊसची सुरुवात करा!

✅ 10 गुंठा फार्महाऊस प्लॉट्स
💰 फक्त 40 लाखांपासून
📜 स्वतंत्र 7/12 सह
🏞 360° पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य
🏊‍♂️ 50+ आधुनिक Amenities
🛣 त्र्यंबक – घोटी हायवे जवळ

🌟 प्रकल्पातील सुविधा:
✔️ मुख्य प्रवेशद्वार (Gate)
✔️ CCTV सुरक्षा व्यवस्था
✔️ वॉचमन सुरक्षा
✔️ वीज व पाणी कनेक्शन
✔️ स्ट्रीट लाईट व ट्री प्लांटेशन
✔️ क्लब हाऊस
✔️ स्विमिंग पूल व बोटिंग
✔️ चिल्ड्रन्स प्ले एरिया
✔️ ग्रीन जिम व योगा हॉल
✔️ इनडोअर व आउटडोअर गेम्स
✔️ EV चार्जिंग पॉईंट
✔️ गार्डन व गझिबो
✔️ वाचनालय
✔️ वॉल कंपाउंड व डिमार्केशन

🏞 जवळील पर्यटन स्थळे:
📍 त्र्यंबकेश्वर
📍 ब्रह्मगिरी पर्वत
📍 अंजनेरी
📍 पहिने धबधबा
📍 वैतरणा धरण
📍 हरिहर किल्ला
📍 सुला वाईनयार्ड

🌿 शांत, सुरक्षित आणि निसर्गरम्य वातावरण
📈 भविष्यातील उत्तम गुंतवणूक

📞 संपर्क: 7796108049
हर्षल बागुल

✨ आजच तुमच्या स्वप्नातील फार्महाऊस प्लॉटची बुकिंग करा..!

🌿 नाशिक – त्र्यंबकेश्वर परिसरात फार्महाऊस प्लॉट्स उपलब्ध! 🏡निसर्गाच्या सान्निध्यात तुमच्या स्वप्नातील फार्महाऊस उभारण्या...
30/06/2026

🌿 नाशिक – त्र्यंबकेश्वर परिसरात फार्महाऊस प्लॉट्स उपलब्ध! 🏡

निसर्गाच्या सान्निध्यात तुमच्या स्वप्नातील फार्महाऊस उभारण्याची सुवर्णसंधी!

✨ आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
✅ स्वतंत्र 7/12
✅ शांत, हिरवागार आणि नैसर्गिक परिसर
✅ उत्कृष्ट लोकेशन
✅ सुरक्षित व दर्जेदार प्रकल्प
✅ फार्महाऊससाठी परफेक्ट जागा

📍 उपलब्ध लोकेशन्स:

🌿 धुमोडी (त्र्यंबकेश्वर), नाशिक – फार्महाऊस प्रकल्प
🌿 पहिणे (त्र्यंबकेश्वर), नाशिक – N.A. प्रकल्प
🌿 सांगुडी – पहिणे (त्र्यंबकेश्वर), नाशिक – फार्महाऊस प्रकल्प

🌱 आजची गुंतवणूक म्हणजे उद्याचं सुरक्षित भविष्य!
वीकेंड होम, फार्महाऊस किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
Harshal Bagul
📱 7796108049

New project launched at Samundi (Pahine), Trimbakeshwar, Nashik.Project name: "Three Leaf" 🌿 (52 Acres) by Enrich Infra....
23/06/2026

New project launched at Samundi (Pahine), Trimbakeshwar, Nashik.
Project name: "Three Leaf" 🌿 (52 Acres) by Enrich Infra. 😊

19/06/2026

📣 तुमचं फार्महाऊसचं स्वप्न आता होणार साकार..!

🌿 त्र्यंबकेश्वर मंदिरापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर
निसर्गरम्य वातावरणात, डांबरी रोड टच प्राईम लोकेशनवर 20 एकरमध्ये भव्य प्रकल्प.

💰 प्लॉट्स फक्त ₹4 लाख प्रति गुंठा पासून..!

━━━━━━━━━━━━━━━
🔸 प्लॉटची खास वैशिष्ट्ये 🔸
━━━━━━━━━━━━━━━

✅ डांबरी रोड टच लेआऊट
✅ प्लॉट साईझ 6 गुंठ्यांपासून पुढे
✅ 9 व 12 मीटर WBM उच्च प्रतीचे रोड
✅ प्लॉट मार्किंग आणि नंबरिंग
✅ स्ट्रीट लाईट सुविधा
✅ ट्री प्लांटेशन
✅ स्वतंत्र पाणी कनेक्शन
✅ 24x7 सिक्युरिटी
✅ भव्य प्रवेशद्वार
✅ संपूर्ण प्रोजेक्टला CCTV सुविधा
✅ चिल्ड्रन्स प्ले ग्राउंड
✅ जॉगिंग ट्रॅक
✅ नाना-नानी पार्क
✅ वास्तूनुसार प्लॉट्स
✅ त्वरित खरेदी सुविधा
✅ भविष्यातील गुंतवणुकीसाठी उत्तम संधी

━━━━━━━━━━━━━━━
⭐ प्रोजेक्टचे प्रमुख फायदे ⭐
━━━━━━━━━━━━━━━

➡️ नाशिक–गुजरात–त्र्यंबक हायवेपासून फक्त 2 किमी
➡️ त्र्यंबकेश्वर मंदिर – 7 किमी
➡️ आंबोली डॅम – फक्त 2 किमी
➡️ नाशिक स्मार्ट सिटी – 30 किमी
➡️ पर्यटन स्थळांच्या अगदी जवळ

📍 जवळची प्रसिद्ध ठिकाणे
• त्र्यंबकेश्वर मंदिर
• आंबोली डॅम
• दुगारवाडी धबधबा
• अंजनेरी पर्वत
• हरिहर गड
• काजवा हिल्स

📞 संपर्क: 7796108049
हर्षल बागुल

✨ आजच तुमच्या स्वप्नातील फार्महाऊस प्लॉटची बुकिंग करा..!

🌿 शिवालय फार्महाऊस प्लॉट्स – तुमच्या स्वप्नातील फार्महाऊससाठी उत्तम संधी! 🏡✨निसर्गरम्य वातावरणात स्वतःचा फार्महाऊस प्लॉट...
14/06/2026

🌿 शिवालय फार्महाऊस प्लॉट्स – तुमच्या स्वप्नातील फार्महाऊससाठी उत्तम संधी! 🏡✨
निसर्गरम्य वातावरणात स्वतःचा फार्महाऊस प्लॉट घेण्याची सुवर्णसंधी! 🌳

📍 लोकेशन: धुमोडी रोड, शिरसगाव, त्र्यंबकेश्वर, नाशिक

💰 फक्त ₹4 लाख प्रति गुंठा पासून 📏 6 गुंठ्यांपासून प्लॉट्स उपलब्ध

📄 7/12 उपलब्ध

🌟 प्रोजेक्ट सुविधाः

✔️ डांबरी व इंटरनल रस्ते
✔️ 9 व 12 मीटर WBM रोड
✔️ स्वतंत्र पाणी कनेक्शन
✔️ 24x7 सुरक्षा व CCTV
✔️ स्ट्रीट लाईट
✔️ आकर्षक मुख्य प्रवेशद्वार
✔️ ट्री प्लांटेशन
✔️ चिल्ड्रन प्ले एरिया
✔️ जॉगिंग ट्रॅक
✔️ नाना-नानी पार्क
✔️ वास्तुनुसार प्लॉट्स

📍 जवळील पर्यटन व धार्मिक स्थळे:

🏛️ त्र्यंबकेश्वर मंदिर – 7 किमी
💧 आंबोली डॅम – 2 किमी
🌊 दुगारवाडी धबधबा
⛰️ अंजनेरी पर्वत
✨ काजवा हिल्स

🚗 उत्तम कनेक्टिव्हिटी ✔️ नाशिक-गुजरात महामार्गापासून फक्त 2 किमी
✔️ नाशिक शहरापासून 30 किमी
📈 गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय – भविष्यातील उज्ज्वल परताव्याची संधी!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
👤 Harshal Bagul
📲 7796108049
🏢 Enrich Infra

Address

Pathardi Phata
Nashik
422010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bagul Real Estate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category