Association of Real Estate Consultants - ARC Nashik

Association of Real Estate Consultants - ARC Nashik Association of Real Estate Consultants (ARC), Nashik is a Social Welfare organization of real estate consultants in Nashik.

The Social Welfare Association of Real Estate Consultants, Nashik is the largest Association having more than 100 professional members, in North Maharashtra. The members of ARC are carrying on their Brokerage business with Ethics and within frame work of Law of the Land. ARC provides regular Training, on current topics, to keep members updated on various issues and challenges in day-to-day busines

s. ARC believes in developing soft skills of the members to do business at National / International level by offering various opportunities through association with National and International real estate community. ARC is the credible voice of real estate profession in and around Nashik. ARC is affiliated to National Association of Realtors (NAR) – India which is association of different city associations, all over India. NAR India offers various online and offline Certificate Courses to its members at local city associations. At present 28 plus local city associations are affiliated to NAR India, which organizes various Training programmes and Conventions at National and Local level to give an opportunity to meet various broker communities in various Metros / Cities and Towns. That gives an opportunity to Brokers to meet other brokers from their area of interest.

“देशासाठी रक्त सांडणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ"ते गेले.. पण त्यांचे बलिदान आजही जिवंत आहे… रक्तदान करा – शहीदांच्या सन्मा...
25/11/2025

“देशासाठी रक्त सांडणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ"
ते गेले.. पण त्यांचे बलिदान आजही जिवंत आहे…
रक्तदान करा – शहीदांच्या सन्मानासाठी, देशासाठी आणि माणुसकीसाठी..

26/11 च्या शहीद जवानांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी रक्तदान हा खरी श्रद्धांजली ठरेल.
या 26/11 रोजी
🔺 चला, फक्त श्रद्धांजली नाही तर कृतीतून देशभक्ती दाखवूया.
🔺 त्यांच्या स्मृतीस नमन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे – रक्तदान करून जीव वाचवणे.
जय हिंद !

ठिकाण : शहीद सर्कल, गंगापूर रोड, नाशिक
वेळ: सकाळी ८ पासून

23/11/2024
27/11/2022

काल शाहिद दिनाचे औचित् साधून आम्ही दरवर्षी २६/११ शहीद जवानांच्या स्मृति दिनानिमित्त तसेच संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करत असतो . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माझे मित्र श्री अजितदादा चव्हाण राज्य प्रवक्ते भाजप तसेच आरजे भुषण (रेडिओ मिरची ९८.३) तसेच आमचे नार (NAR India) West zone director श्री आश्विनजी रासने उपस्थित मान्यवर प्रभागातील मा. रंजन भाउ ठाकरे, राष्ट्रवादी शहरअध्यक्ष नगरसेवक श्री.योगेश (मुन्ना) हिरे, श्री. विलास आण्णा शिंदे सौ. स्वाती ताई भामरे, मा.अनिल भाऊ भालेराव तसेच कुळकर्णी साहेब, इतर मान्यवर आणि तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री वसंत सोनवणे सहकारी पदाधिकारी तसेच सर्व सभासद मित्र आणि नाशिककर उपस्थित होते. कार्यक्रमांच्या सुरुवातीस शहीद जवानांना पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली आणि नंतर संविधान वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मला सांगायला आनंद वाटतो या कार्यक्रमाला रक्तदात्यानी आपले अमूल्य दान म्हणजे रक्तदान देऊन खरी श्रध्दांजली अर्पण केली. खुप चांगला प्रतिसाद मिळाला आणि सकाळी ८ वाजेपासून साधारण १ वाजेपर्यंत म्हणजे जवळपास ५ तास एवढ्या कमी कालावधीत आपण जवळपास ६०पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे आपण संकलन करू शकलो यानिमित्त प्रत्येकाचा आनंद हा भरभरून मिळत होता. ह्या कार्यक्रमाला आम्हाला मेट्रो रक्तपेढी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक यांचे सहकार्य मिळाले या प्रसंगी रक्तपेढीचे डॉ्. श्री शिवाजी लाहाडे, मंगेश राठोड जनसंपर्क अधिकारी तसेच त्यांची संपूर्ण टीम आमच्या सोबत होती सोबत एचडीएफसी चे कर्मचारी, मी सर्व प्रमूख मान्यवर तसेच सर्व नशिककर आणि आणि रक्तदाते आणि विशेष या कार्यक्रमाकरीता हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता ज्यांनी मेहनत घेतली श्री. वसंत सोनवणे (प्रेसिडेंट) तसेच प्रशांत अग्निहोत्री,(उपाध्यक्ष) जयंत गोवरधने, (सेक्रेटरी) जयंत खांदवे (जॉईंट सेक्रेटरी) विवेक अग्निहोत्री, (खजिनदार) निलेश सोनजे सल्लागार राजेंद्र आढाव कमिटी मेंबर रशीद पिंजारी,सचिन मोरे, प्रल्हाद सूर्यवंशी, विपीन वाणी, वंदना शिंदे, मिलिंद कळवीट, प्रशांत नहार, प्रकाश कटपाल, संजय अग्रवाल, नंदलाल कोळी,
तसेच दिलिप फडोळ, अरुण शहाणे, प्रशांत देवळे, किरण राजवाडे, पवन राठी, अक्षय हंसवाणी, रविंद्र
सोनजे, शैलेंद्र निकम, गिरीश विजन, सौरभ अग्निहोत्री, योगेश शिंदे, कुणाल राजपूत, ज्ञानेश्वर कवडे, इ या सर्वाचे ऋणी आहे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण सर्वांचे सहकार्य लाभले आणि कार्यक्रम यशस्वी रीत्या पूर्ण झाला आणि ६० हुन अधिक रक्तपिशव्यांचे संकलन आपण करू शकलो याचा सार्थ अभिमान आहे आणि शहीद जवानांना हिच खरी श्रध्दांजली ठरू शकेल असे मला वाटते पुन्हा मी आपले मनापासुन धन्यवाद देतो आणि आभार मानतो.

3 bhk commercial flat for rent tidke colony, opp. Sopan hospital, area 1200sq.ft, Rent 25000Please contact meAbhiraj pro...
08/05/2022

3 bhk commercial flat for rent tidke colony, opp. Sopan hospital, area 1200sq.ft, Rent 25000
Please contact me
Abhiraj property
9860608989

Blood donation26/11/21@7.30amFollow by free Missal breakfast to donerSahid chowk Gangapur road
23/11/2021

Blood donation
26/11/[email protected]
Follow by free Missal breakfast to doner
Sahid chowk Gangapur road

Blood donation26/11/217.30amSahid chowk Gangapur road
23/11/2021

Blood donation
26/11/21
7.30am
Sahid chowk
Gangapur road

Blood donation 26/11/21Sahid chowk nasik
22/11/2021

Blood donation
26/11/21
Sahid chowk nasik

Plots for sale near Matoshri college Nasik Aurangabad road (Odha shivar) best for investment at reasonable rate only few...
10/09/2021

Plots for sale near Matoshri college Nasik Aurangabad road (Odha shivar) best for investment at reasonable rate only few plots left.
For more details:
9371364447

Nashik Aurangabad road Odha plot for sale | मातोश्री कॉलेज जवळ प्लॉट विकणे H Properties 9371364447Eklahare Shivar G.No. : 39/1N.A.Plot9 Mtr.Raod5 Plots Rem...

Address

Ashwin Nagar CIDCO
Nashik
422002

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Association of Real Estate Consultants - ARC Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Association of Real Estate Consultants - ARC Nashik:

Share