09/10/2016
*!!मी नगरसेवक (राज्यकर्ता)!!*
*!! निवडणूक जिंकायची आहे मग सुरुवात करा आमच्या बरोबरीने काम करण्याची !!*
!! निवडणूक नियोजनाचे प्रभावी संगणकीय साधन !!
नमस्कार,आत्ताच नगरपालिका,महानगरपालिका,जिल्हापरिषद/पंचायात समिती यांचे आरक्षण जाहीर झाले आणि निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आणि अर्थातच इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक तयारीची धावपळ सुरु झाली.
निवडणुकीत वेळेला फार महत्व असते प्रत्येक मिनिटाचा योग्य वापर करणे हि या धावपळीच्या काळातील खरी आवश्यक गरज असते आजच्या नव्या निवडणूक तंत्रामध्ये स्वत उमेदवाराने अथवा त्याच्या त्या त्या भागातील कार्यकर्त्याने मतदारांशी व्यक्तिगत संपर्क साधने हि अत्यंत आवश्यक बाब झाली आहे निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जनसंपर्क हे अत्यंत गरजेचे व प्रभावी साधन आहे साहजिकच उमेदवाराला व त्याच्या कार्यकर्त्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील मतदारांची संपूर्ण माहिती मिळणे आवश्यक आहे त्यासाठी गरजेनुसार मतदारांच्या अनेक विविध वर्गवारी नुसार याद्या तयार करणे आवश्यक असते
हे सर्व साध्य होण्यासाठी संपूर्ण प्रचार यंत्रणेचे संगनिकीकरण करणे आधुनिक काळाची अत्यंत महत्वाची गरज बनली आहे व ह्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही मी नगरसेवक (राज्यकर्ता) हे निवडणूक नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त असे संगणकीय व मोबाईल (Android) सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
मी नगरसेवक या सॉफ्टवेर मुळे प्रचाराचे नियोजन सुनियोजित करण्यास मदत होते .....
यूनिटेक एंटरप्रायजेस
इलेक्शन मनेजमेंट सिस्टम (नाशिक)
९७६५६८६५३५ / ९७६७७७४६६५