26/05/2026
🎙️ “तुमचं स्वप्नातील निसर्गरम्य ठिकाण आता होणार वास्तवात!
वैषराज ग्रुप घेऊन आलंय – Cloud Heaven, इगतपुरीतील लक्झरी व्हिला प्लॉट्स!”
🌿 “चारही बाजूंनी हिरवळ, नैसर्गिक जलस्रोत आणि 360° डोंगरांचे मनमोहक दृश्य...
इथे मिळेल शांतता, लक्झरी आणि निसर्गाचा सुंदर संगम.”
📍 “खैरगाव, इगतपुरी येथे स्थित –
घोटी–सिन्नर हायवेपासून फक्त 2 किमी,
मुंबई–नाशिक हायवेपासून 5 किमी,
आणि समृद्धी महामार्गापासून फक्त 1 किमी अंतरावर.”
✨ “भव्य प्रवेशद्वार, 24x7 सुरक्षा, स्ट्रीट लाईट्स,
पाणी, वीज सुविधा आणि प्रशस्त सिमेंट रस्ते –
सगळं काही तुमच्या लक्झरी जीवनासाठी तयार!”
🏡 “2000 स्क्वेअर फूटपासून सुरू होणारे प्लॉट्स...
आणि आधीच तयार 2 लक्झरी व्हिला रिसॉर्ट्स!”
📞 “मग उशीर कशाला?
आजच तुमचा स्वप्नातील व्हिला प्लॉट बुक करा!”
👤 “साइट व्हिजिटसाठी संपर्क –
चेतन सर खैरनार, नाशिक
ऐंशी, ऐंशी, शून्य आठ,एकोण सत्तर,बारा.