NSK Associates

NSK Associates Turning Good Ideas, into Great Place to Live

24/11/2016
"श्री बालाजी एनक्लेव्ह" गृह प्रकल्पाचे भूमिपूजनाचे कार्यक्रम प्रसंगीचा अनमोल ठेवा !
31/10/2016

"श्री बालाजी एनक्लेव्ह"
गृह प्रकल्पाचे भूमिपूजनाचे कार्यक्रम प्रसंगीचा अनमोल ठेवा !

"श्री बालाजी एनक्लेव्ह" भुमिपुजन कार्यक्रमास  समस्त सन्माननिय मित्र व आप्तेष्टांनी उपस्थित रहावे, हि विनंती !दि. ३१/१०/२...
29/10/2016

"श्री बालाजी एनक्लेव्ह" भुमिपुजन कार्यक्रमास समस्त सन्माननिय मित्र व आप्तेष्टांनी उपस्थित रहावे, हि विनंती !

दि. ३१/१०/२०१६ रोजी सकाळी ०९:०० वाजता
स्थळ :- चौंडेश्वरी नगर, रुक्मिणी लाॅन्स मागे, हनुमान नगर समोर, रासबिहारी शाळा चौक, मुंबई आग्रा हायवे, नासिक.

28/10/2016
25/10/2016

Trust Is Tradition !
विश्वास हिच परंपरा !

https://plus.google.com/+NskassociatesInNSK/posts/TzYo9jPdWtj
13/10/2016

https://plus.google.com/+NskassociatesInNSK/posts/TzYo9jPdWtj

" #बालाजी #एनक्लेव्ह" #नासिक For Booking - 9423176277 या ईमारतीचे स्ट्रक्चर राजुरी / पोलाद / टाटा स्टील वापरणार आहोत. तसेच फुटींग पासुनचे आर सी सी… - NSK Associates - Google+

" #बालाजी  #एनक्लेव्ह"  #नासिकFor Booking - 9423176277या ईमारतीचे स्ट्रक्चर राजुरी / पोलाद / टाटा स्टील वापरणार आहोत.तसे...
13/10/2016

" #बालाजी #एनक्लेव्ह" #नासिक
For Booking - 9423176277
या ईमारतीचे स्ट्रक्चर राजुरी / पोलाद / टाटा स्टील वापरणार आहोत.

तसेच फुटींग पासुनचे आर सी सी स्ट्रक्चर डाॅ. फिक्सईट वाॅटर प्रुफिंग लिक्वीडमध्ये करणार आहोत. त्यामुळे स्टील व आर सी सी स्ट्रक्चरचे आयुष्य वाढेल !

याचे मुख्य कारण लिक्वीडमुळे आर सी सी मध्ये पोकळी निर्माण होत नाही व स्टील गंजत नाही.

यामुळे आर सी सी चे लाईफ वाढते व उत्तम दर्जाचे काम होते.

प्लास्टर डबल कोट असेल, आतून बिर्लापुट्टीत करुन ईमश्लन पेंटने काम केले जाईल

ईलेक्ट्रीकल फिटींग कंसिल्ड स्वरूपातील देण्यात येईल - वायरींग पाॅलिकॅब व स्वीचेस फिलीप्स किंवा लिग्रांडचे असतील

प्लंबिंग कंसिल्ड असेल व फिटींग्ज जॅग्वार किंवा प्लंबर अगर अन्य उच्च दर्जाचे कंपनीची असेल

स्लायडिंग विंडोज ह्या जिंदाल कंपनीच्या १८ गेज मटेरीयलमध्ये देण्यात येतील, त्यास मोदी गार्ड किंवा सेंट गोबॅन ग्लास दिली जाईल

सर्वात महत्वाचे हवा, उजेड भरपुर आहे असे हे डिजाईन तयार केलेले असुन, आरोग्य दायक वातावरण असेल

₹ १,००,०००/- सर्व सभासदांनी दिल्यास ६ किलोवॅटची सोलार सिस्टम बसवून देण्यात येईल, त्यामुळे किमान २५ वर्ष लाईटबिल हे जवळपास मोफत असेल त्यामुळे ईमारत ईको फ्रेंडलि तर असेलच शिवाय पैस्यांची बचत होईल व वाढीव विज दराची भिती सुध्दा नाही.

६३०.०० चौ फुट
₹२७५०/- पहिला मजला
₹२६५०/- दुसरा मजला
₹२५००/- तिसरा मजला
प्रति चौ फुट बाकी खर्च वेगळा

एकूण ६ फ्लॅट - एका मजल्यावर २

प्रत्येक मजल्यावर १ फ्लॅट शिल्लक आहे.

बांधकाम सुरु असतांना आपण बुकिंग केल्यास फायदे -

* दर्जेदार बांधकाम कसे असते व ते तसे का असावे याची पुरेपुर माहीती दिली जाईल !

* पेमेंटची सवलत मिळते

* बांधकामाचे दर्जा बाबत विश्वास

* तुम्ही कष्टांचे पैसे देवुन घेतलेली वास्तु तुमचे नजरसे समोर दर्जेदार असल्याची तुम्हाला खात्री असते !

दर्जा हिच परंपरा हीच आमची ओळख !
तेव्हा त्वरीत बुकिंग करावी !

साईट :- बालाजी एनक्लेव्ह, चौंडेश्वरी नगर, रास बिहारी शाळे जवळ, रुक्मिणी लाॅन्स मागे, नासिक

Address

Office No 1, Abhyankar Plaza, M. G. Road
Nashik
422001

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when NSK Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category