03/11/2024
असं हे भाऊ-बहिणीचं नातं 👩❤️👨
क्षणात हसणारं 😄, क्षणात रडणारं 😢
क्षणात मारणारं 👊, क्षणात मार खाणारं 🤕
क्षणात भांडणारं 😠, क्षणात रागवणारं 😤
पण किती गहिरं प्रेम असतं हे दोघांच ❤️
असं असतं हे बहीण-भावाचं अतूट नातं 🤗
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा...!!! 🎉🎊