29/06/2026
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨
'अंतर्वन' प्रकल्पात निसर्गाच्या सानिध्यात, वडाच्या झाडाची पूजा करून पारंपरिक उत्साहात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. हा सण आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येवो, हीच प्रार्थना!