27/08/2026
श्री गणेशाय नमः! 🙏
शुभारंभाच्या मंगलमय क्षणी, विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आशीर्वादाने “शिवालिक शिवांता” येथे श्री गणेश मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. 🌺
आपण सहकुटुंब उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, ही नम्र विनंती. 🙏
📅 रविवार, ३० ऑगस्ट २०२६
📍 शिवालिक शिवांता, जय हिंद कॉलनी, महाजन नगर, बुर्कुले हॉलजवळ, अंबड शिवार
गणपती बाप्पा मोरया! 🚩