PJ Plot Junction

PJ Plot Junction PJ PLOT JUNCTION
NA Plots In Nashik
Project Location
� Pathadi
� Vadner Road
� Jail Road
� Indira Nagar
�TRIMBAKESHWAR
Info. 8830839603

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!





स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन..एक सुवर्णकाळ संपला..तुमच्या आवाजाने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले,तुमच्या गाण्यांनी...
12/04/2026

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन..एक सुवर्णकाळ संपला..
तुमच्या आवाजाने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले,तुमच्या गाण्यांनी कधी रडवले तर कधी जगण्याची उमेद दिली..
भारतीय संगीतातील तुमचे योगदान कधीही विसरता येणार नाही..तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली..💐

In the world of volatility find your grounded investment..💯✌️
11/04/2026

In the world of volatility find your grounded investment..💯✌️





संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..🙏🏻🌺
05/04/2026

संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..🙏🏻🌺

सूर्योदय होतो,सूर्यास्त होतो पण सूर्य कधीच विझत नाही..अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिनी त्रि...
03/04/2026

सूर्योदय होतो,सूर्यास्त होतो पण सूर्य कधीच विझत नाही..
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिनी त्रिवार वंदन..🚩

।। ॐ हं हनुमते नमः ।।श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा..🙏🏻🚩
02/04/2026

।। ॐ हं हनुमते नमः ।।

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा..🙏🏻🚩

जगाला शांतता आणि सौहार्दाचा संदेश देणारे,जैन धर्मीयांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती..!यानिमित्त त्यांना व...
31/03/2026

जगाला शांतता आणि सौहार्दाचा संदेश देणारे,जैन धर्मीयांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती..!
यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा..💐🙏🏻





योग्य ठिकाण, योग्य गुंतवणूक..!नाशिक स्मार्ट सिटी मध्ये प्राईम लोकेशला N.A प्लॉट व फार्महाऊस प्लॉट उपलब्ध..👍🏻त्वरित खरेदी...
31/03/2026

योग्य ठिकाण, योग्य गुंतवणूक..!

नाशिक स्मार्ट सिटी मध्ये प्राईम लोकेशला N.A प्लॉट व फार्महाऊस प्लॉट उपलब्ध..👍🏻
त्वरित खरेदी..स्वतंत्र 7/12..💯

पंकज जाधव :- 8830839603
Enrich Infra

Happy Ram Navami..🏹🚩
26/03/2026

Happy Ram Navami..🏹🚩





मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा आज आपण साजरा करीत आहोत.सुख-समृद्धी आणि भरभराटीची गुढी प्रत्येकाच्या घरावर उभी राहो,ही शुभे...
19/03/2026

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा आज आपण साजरा करीत आहोत.सुख-समृद्धी आणि भरभराटीची गुढी प्रत्येकाच्या घरावर उभी राहो,ही शुभेच्छा..!

Address

Ananta Arcade, Office No. 117 To 120, Near Rayaba Hotel, Pathardi Phata
Nashik
422010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PJ Plot Junction posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share