15/10/2026
नमस्कार नाशिककर! 🏡✨
नाशिकमधील इंदिरानगर परिसरात दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्ही 2 BHK फ्लॅट शोधताय, तोही फक्त ४५ लाखांत? 😍
तर मग, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ८६५ स्क्वेअर फुटांचा प्रशस्त 2 BHK फ्लॅट, फक्त आणि फक्त ४५ लाखांत! 🎉
तेही खरेदी खर्चासहित! 🏠
तर मित्रांनो, या सुंदर फ्लॅटची एकदा नक्की साईट व्हिजिट करा!
आणि अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीच्या अपडेट्ससाठी Nashik Property ला आजच फॉलो करा!
Nashik Property – तुमच्या स्वप्नातील घर, आमच्या माध्यमातून! ❤️🏡