Grampanchayat Palebudruk

Grampanchayat Palebudruk Government Of India

ग्रामपंचायत पालेबुद्रुक ता.पनवेल,जि.रायगड येथे दिनांक १२/०८/२०२४ रोजी तिरंगा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्य...
13/08/2024

ग्रामपंचायत पालेबुद्रुक ता.पनवेल,जि.रायगड येथे दिनांक १२/०८/२०२४ रोजी तिरंगा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आले.

ग्रामपंचायत पालेबुद्रुक, ता.पनवेल, जि.रायगड येथे दिनांक १०/०८/२०२४ रोजी तिरंगा रॅली काढण्यात आली.
10/08/2024

ग्रामपंचायत पालेबुद्रुक, ता.पनवेल, जि.रायगड येथे दिनांक १०/०८/२०२४ रोजी तिरंगा रॅली काढण्यात आली.

ग्रामपंचायत पालेबुद्रुक ता.पनवेल,जि.रायगड येथे दिनांक ०९/०८/२०२४  रोजी तिरंगा यात्रा काढण्यात आली.
09/08/2024

ग्रामपंचायत पालेबुद्रुक ता.पनवेल,जि.रायगड येथे दिनांक ०९/०८/२०२४ रोजी तिरंगा यात्रा काढण्यात आली.

दिनांक २१/०६/२०२४ रोजी "जागतिक योगादिना" निम्मित ग्रामपंचायत पालेबुद्रुक हद्दीतील प्राथमिक शाळांमध्ये योगा दिन साजरा करण...
21/06/2024

दिनांक २१/०६/२०२४ रोजी "जागतिक योगादिना" निम्मित ग्रामपंचायत पालेबुद्रुक हद्दीतील प्राथमिक शाळांमध्ये योगा दिन साजरा करण्यात आला.

ग्रामपंचायत पालेबुद्रुक ता.पनवेल,जि.रायगड माझी वसुंधरा ४.०  अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक शाळेला रेन वॉटर हार्वे...
21/05/2024

ग्रामपंचायत पालेबुद्रुक ता.पनवेल,जि.रायगड माझी वसुंधरा ४.० अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक शाळेला रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चरची निर्मिती करण्कयात आली .

ग्रामपंचायत कार्यालय पालेबुद्रुक येथे राष्ट्र्पिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी ...
02/10/2023

ग्रामपंचायत कार्यालय पालेबुद्रुक येथे राष्ट्र्पिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत पालेबुद्रुक ता.पनवेल,जि.रायगड हद्दीमध्ये “स्वच्छता हि सेवा” अंतर्गत १ ऑक्टोबर २०२३ रोजी १ तास स्वच्छतेसाठी श...
02/10/2023

ग्रामपंचायत पालेबुद्रुक ता.पनवेल,जि.रायगड हद्दीमध्ये “स्वच्छता हि सेवा” अंतर्गत १ ऑक्टोबर २०२३ रोजी १ तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले.

दिनांक ३०/०९/२०२३ रोजी 'रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन'  तर्फे 'रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन' चे सेक्रेटरी...
30/09/2023

दिनांक ३०/०९/२०२३ रोजी 'रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन' तर्फे 'रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन' चे सेक्रेटरी ऋग्वेद कांडपिळे " यांच्या सहकार्यांनी पाले बुद्रुक गावात 'रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन' आणि 'लाइफ लाइन हॉस्पिटल' यांच्या तर्फे स्वास्थ्य तपासणी शिविर आयोजित केला.
तपासणी शिबिरात खालील तपासण्या केल्या:
-अनियमित रक्त शर्करा चाचणी करणे.
-रक्तदाबाची तपासणी करणे.
-शारीरिक द्रव्यमान मोजणी करणे.
-अस्थि खणखणी तपासणी करणे.
सदर शिबिरामध्ये ६० ग्रामस्थांची तपासणी केली

आज दिनांक 30/9/23रोजी उपकेंद्र वलप अंतर्गत पाले बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी...
30/09/2023

आज दिनांक 30/9/23रोजी उपकेंद्र वलप अंतर्गत पाले बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. क्षयरोग आजाराविषयी माहिती व त्यावरील उपचार पद्धती माहिती देण्यात आली. रॅली काढण्यात आली.
वलप उपकेंद मधे कुष्ठरोग तपासणी, संशयित क्षयरुग्णाचे थुंकी नमुने घेण्यात आले.ऑर्गन डोनेट ची शपथ घेण्यात आली.

ग्रामपंचायत पालेबुद्रुक हद्दीमध्ये मिट्टी मेरा देश अंतर्गत दिनांक २९/०९/२०२३ रोजी "अमृत कलश यात्रा" काढण्यात आली.
30/09/2023

ग्रामपंचायत पालेबुद्रुक हद्दीमध्ये मिट्टी मेरा देश अंतर्गत दिनांक २९/०९/२०२३ रोजी "अमृत कलश यात्रा" काढण्यात आली.

Address

Navi Mumbai (New Mumbai)
410208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grampanchayat Palebudruk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category