Sandip Mane

Sandip Mane सैनिक व देशासाठी काहीतरी योगदान द्यायचे असेल तर जबाबदार नागरिकत्व/संविधान काय ते जाणून घेतल पाहिजे…

*~~🌀•══•⚜‼️🕉‼️⚜•══•🌀~*🌞 *भास्करस्य यथा तेजो*       *मकरस्थस्य वर्धते।**तथैव भवतां तेजो* *वर्धतामिति कामये।।*🌞*मकरसङ्क्रा...
15/01/2023

*~~🌀•══•⚜‼️🕉‼️⚜•══•🌀~*

🌞 *भास्करस्य यथा तेजो*
*मकरस्थस्य वर्धते।*
*तथैव भवतां तेजो*
*वर्धतामिति कामये।।*🌞
*मकरसङ्क्रान्तिपर्वणः*
*सर्वेभ्यः शुभाशयाः।*💐
अर्थात
जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,
तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.
❝शब्द रुपी तिळगूळ घ्या, गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा❞
❝मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.❞
❝तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.❞
❝आज सूर्य आश्लेषा नक्षत्रांतून मकर राशीत प्रवेश करीत आहे. आणि त्याच दिवसापासून प्रत्येक दिवस तीळ, तीळ वाढत जाणार, तशीच आपली यश, किर्ती, धनलक्ष्मी वाढत जाओ आणि सर्व परिवारास निरामय स्वास्थ्य लाभो, तुम्हाला व कुटुंबातील सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट, सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.!❞

22/10/2022
बीजेपी महाराष्ट्र उपाध्यक्ष, श्री माधव भंडारी जी आपणास वाढदिवसांनिमित्त मनःपूर्ण शुभेच्छा!!
21/10/2022

बीजेपी महाराष्ट्र उपाध्यक्ष, श्री माधव भंडारी जी आपणास वाढदिवसांनिमित्त मनःपूर्ण शुभेच्छा!!

वसुबारस निमित्त  सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
21/10/2022

वसुबारस निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

जयहिंद फौंडेशन ने साजरा केलेल्या शौर्यदिनाच्या  कार्येक्रमा मध्ये  शौर्य गाजवलेल्या आर्मी, नेव्ही,आर.पी.एफ आणि पोस्टल सर...
09/10/2022

जयहिंद फौंडेशन ने साजरा केलेल्या शौर्यदिनाच्या कार्येक्रमा मध्ये शौर्य गाजवलेल्या आर्मी, नेव्ही,आर.पी.एफ आणि पोस्टल सर्व्हिसेस मधल्या शूरवीरांचा सन्मान आणि गौरव करण्यात आला.

2nd October is a day to celebrate great leaders who played an integral part in forming the country that we call India.  ...
02/10/2022

2nd October is a day to celebrate great leaders who played an integral part in forming the country that we call India.

Great whishes of bravery day to all Indians
29/09/2022

Great whishes of bravery day to all Indians

"They may kill me, but they cannot kill my ideas. They can crush my body, but they will not be able to crush my spirit."...
28/09/2022

"They may kill me, but they cannot kill my ideas. They can crush my body, but they will not be able to crush my spirit." -Bhagat Singh
Salute to the great freedom fighter

Lot's of wishes for Navratri to all
26/09/2022

Lot's of wishes for Navratri to all

Jaihind Foundation works consistently to solve any issues that members of our armed forces face. Our Mumbai division is ...
26/09/2022

Jaihind Foundation works consistently to solve any issues that members of our armed forces face. Our Mumbai division is working on one such issue faced by an Ex army officer.

२२सप्टेबर गुरूवारी शहिद जवान महेश आत्माराम कचरे यांना जयहिंद फाउंडेशन खटाव टीमच्या वतीने पुष्प चक्र अर्पण
25/09/2022

२२सप्टेबर गुरूवारी शहिद जवान महेश आत्माराम कचरे यांना जयहिंद फाउंडेशन खटाव टीमच्या वतीने पुष्प चक्र अर्पण

Address

Navi Mumbai
400614

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandip Mane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category