18/09/2026
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
आज Acresone.com च्या ऑफिसमध्ये भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाची आरती संपन्न झाली. 🪔✨
बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश आणि सकारात्मक ऊर्जा नांदो. ❤️
🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺