28/10/2016
Shubham Builders & Developers & FULL TEAM Wish u a HAPPY DHANTERAS.....!!!!!!!!!
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत.
लाख-लाख दिव्यांनी आपलं आयुष्य उजळून जावो.
💐दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.