Padmaja Developers Dharashiv

Padmaja Developers Dharashiv Trusted builders & developers in osmanabad city since 2011. The Padmaja Developers is an organizatio

अक्षय्य सुखाचा दिलासा मनात कर्तृत्वाचा भरवसा लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा...शुभ अक्षय्य ...
10/05/2024

अक्षय्य सुखाचा दिलासा मनात कर्तृत्वाचा भरवसा लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा...
शुभ अक्षय्य तृतीया!


घर म्हणजे माणसं जोडणाऱ्या भिंती
10/05/2024

घर म्हणजे माणसं जोडणाऱ्या भिंती


नौकरी शोधताय?...सुवर्ण संधीसोनालिका ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते पद्मजा ट्रॅक्टर्स व धाराशिव जिल्ह्यातील नामांकित बिल्डर ...
25/04/2024

नौकरी शोधताय?...
सुवर्ण संधी
सोनालिका ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते पद्मजा ट्रॅक्टर्स व धाराशिव जिल्ह्यातील नामांकित बिल्डर पद्मजा डेव्हलपर्स
खालील जागा तात्काळ भरत आहेत
इंटरव्यू तारीख - ०३-०५-२०२४
•ठिकाण - पद्मजा ट्रॅक्टर्स, छायादीप मंगल कार्यालय शेजारी, धाराशिव.
वेळ - सकाळी १०.३० वाजता
9422070077
9860677677

मोकळा श्वास, चांगल्या माणसांचा सहवास, पाडव्यानिमित्त घेऊया आपलं घर खास, वाजवी किंमत व दर्जा झकासपद्मजा डेव्हलपर्स यांचे ...
12/04/2024

मोकळा श्वास, चांगल्या माणसांचा सहवास, पाडव्यानिमित्त घेऊया आपलं घर खास, वाजवी किंमत व दर्जा झकास

पद्मजा डेव्हलपर्स यांचे द ग्रँड पद्माक्ष - भव्य गृह प्रकल्प

गुडीपाडव्या निमित्त ऑफर खास :- 143 घरांचा प्रकल्प ज्यामध्ये 2BHK, 3BHK, 4BHK फ्लॅट, 3BHK से HOUSE तसेच 4BHK LUXURIOUS BUNGLOW विक्रीसाठी उपलब्ध

कॉल करा: 9860677677/7020711212/77093 25096
ईमेल: [email protected]

आमच्या आकर्षक ऑफर्स चा लाभ घ्या आणि नवीन वर्षाची सुरुवात दणक्यात करा! आजच भेट द्या.अधिक माहितीसाठी संपर्क : +91 77588889...
08/01/2024

आमच्या आकर्षक ऑफर्स चा लाभ घ्या आणि नवीन वर्षाची सुरुवात दणक्यात करा! आजच भेट द्या.

अधिक माहितीसाठी संपर्क : +91 7758888977


01/01/2024

“Stay strong stay rooted & embrace a concrete start for a better tomorrow.”

Wishing you all a very happy new year 💐

🎁 गुढीपाडवा ऑफर साठी आजच संपर्क साधा.       Flat घेण्यासाठी उत्तम लोकेशन व मनमोहक अशी वास्तूरचना 🏬 10 व 7 मजली भव्य बिल्...
05/03/2023

🎁 गुढीपाडवा ऑफर साठी आजच संपर्क साधा.
Flat घेण्यासाठी उत्तम लोकेशन व मनमोहक अशी वास्तूरचना

🏬 10 व 7 मजली भव्य बिल्डिंग व 118 फ्लॅट्स.
💰 बँक लोनची हमखास सुविधा.
🕹️ लिफ्टची सोय | तेही बॅटरी-बॅकअप सह.
🚗 प्रत्येकाला स्वतंत्र Car Parking सुविधा.
✡️ वास्तुशास्त्रानुसार फ्लॅटची रचना.
🚿 पाण्याची तर चिंताच नाही..!
🎥 24H - CCTV कॅमेराची सोय.
🧯 Fire Fighting System.
👨‍👨‍👧‍👧 वयवृद्धांना आनंदमय वातावरणात बसण्यासाठी टेरेस वर Sitting Area.

📞 फक्त एक कॉल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल...

धाराशिव मधील सर्वांत प्रिमिअम गृहप्रकल्पात तुमचे स्वागत आहे! जिथे तुम्हाला मिळतील पुणे - मुंबई सारख्या ठिकाणी मिळणाऱ्या सर्व सोयीसुविधा...

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
22/10/2022

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

22/08/2022

*यंदा गणरायाचे स्वागत करूयात पद्मजा डेव्हलपर्स मध्ये घर खरेदी करून ज्यामध्ये रो हाऊस,अपार्टमेंट,बंगलो अजुन बरेच काही आहे*.

प्रकल्पाची खास वैशिष्ट्य -

🏡 स्वप्नातील...टुमदार हवेशीर प्रसन्न ग्रहनिर्मितीचा प्रकल्प भव्य अश्या चार एकर जमिनीवरती *सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त व महारेरा रजिस्टर.*

🏡 सर्व घरांची मांडणी 100% वास्तूशास्त्र प्रमाणे.

🏡 आपल्या बजेट मधील सर्वात मोठा कारपेट एरिया असलेली घरे.

🏡 प्रत्येक घरासाठी किमान 2 व जास्तीत जास्त 4 बाल्कनी आणि 1 फोर व्हिलर व 1 टू व्हीलर पार्किंग असणार आहे.

🏡 सर्वात त्रास दायक असणाऱ्या सोसायटी मेंटेनन्स खर्चातून मुक्त असलेला प्रकल्प

🏡 1 गेटेड कंम्युनिटी चा हा प्रथमच प्रकल्प आहे. सदरील प्रकल्पाचे लोकेशन हे शहरातील एसटी स्टँड ते रेल्वे स्टेशन च्या मध्यभागी असून स्कूल, कॉलेज,डीमार्ट, हॉस्पिटल व बाजारपेठ या पासून अगदी 10 मिनिटा च्या अंतरावर आहे.

🏡 तसेच या प्रकल्पाची वैशिष्ट्ये म्हणजे यात *अंडर ग्राउंड ड्रेनेज,अंडर ग्राउंड लाइट कनेशन,cctv ची निगराणी,लहान मुलांसाठी प्ले एरिया,दादी दादा पार्क, प्रशस्त अंतर्गत रस्ते, कॉमन हॉल व आणखी बरेच काही* असणार आहे.

🏡 वरील माहितीतील सत्यता पडतळण्याकरिता साईट ऑफिस ला एकदा आवश्य भेट द्या.

*प्रोजेक्ट बाय: रोहित शशिकांत निंबाळकर *
साईट: पद्मावती नगर,सर्वे नं 106, उस्मानाबाद
मोबाईल नं :
9860677677

Trusted builders & developers in osmanabad city since 2011.
The Padmaja Developers is an organizatio

त्वरित नेमणे आहे
18/07/2022

त्वरित नेमणे आहे

Address

Sai Nagar
Osmanabad
413501

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+919860677677

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Padmaja Developers Dharashiv posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Padmaja Developers Dharashiv:

Share