19/04/2026
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नामांकित " ंग_नागरी_पतसंस्थेचे " #बिल्डिंग_कन्स्ट्रक्शन आणि संपूर्ण इंटेरियर सह सर्व कामकाज करण्याची संधी " #पॅराडाईज_बिल्डर & डेव्हलपर्स" ओतूर,पुणे आम्हाला मिळाली...
या पतसंस्थेतचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 20.4.2026 रोजी आयोजित केला आहे.