Tirupati Construction Promoters And Developers Pandharpur

Tirupati Construction Promoters And Developers Pandharpur Tirupati construction is the best real estate development company in Pandharpur. One of our Principals is always involved with each project.

If you need a home in Pandharpur, then get your deal at the most affordable price. If you need any plot, 1 BHK or 2 BHK Apartments in Pandharpur then contact us right now. Tirupati Construction, Promoters and Developers is a full-service construction firm offering design-build, preconstruction, construction management, and general contracting services to meet our clients’ every need. We are dedica

ted to maintaining commitments to each and every one of our valued customers. With over 360 residential and 72 commercial units under our belt, we take great pride in the reputation we have built not only with customers but also with subcontractors and owners. At Tirupati Construction, Promoters, and Developers we protect our reputation for excellent customer service while providing the highest quality with competitive pricing. We make this possible through our absolute insistence upon utilizing responsible subcontractors qualified for the specific project and maintaining open dialogue with our past, current and potential clients. We integrate with the building team, owners, architects, and other concerned parties. Projects are consistently completed in a timely fashion because of our structured organizational and time management skills, benefiting subcontractors and promoting better pricing on subsequent projects. Tirupati Construction, Promoters, and Developers employ a staff of professionals from our main office, located at Pandharpur. We’re committed to your success. Contact us today and let us know how we can help your next dream succeed.

💐🙏भावपूर्ण  श्रद्धांजली  🙏💐आशा भोसले: संगीत विश्वातील एका ‘अविस्मरणीय’ युगाचा अंत! आशाताई भोसले यांचे निधन         आज, 1...
12/04/2026

💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आशा भोसले: संगीत विश्वातील एका ‘अविस्मरणीय’ युगाचा अंत! आशाताई भोसले यांचे निधन
आज, 12 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.
गेली सात दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, सुरांची मलिका आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. सात दशकांपासूनची सुरांची साथ संगत थांबली. आपल्या लाडक्या आशाताई आपल्यातून कायमच्या निघून गेल्या. एका युगाचा अस्त झाला आहे. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असं वाटत होतं. पण आज त्यांनी अखेरचा निरोप घेतला. विविध भाषेतून तब्बल 12 हजार गाणी गाणारी सुरांची मल्लिका काळाच्या पडद्याआड गेली. आशाताईंच्या निधनाने बॉलिवूडच नाही तर संगीत क्षेत्र एका महान गायिकेला मुकला आहे.
आशाताईंना तिरुपती कन्स्ट्रक्शन परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
Source : TV9 मराठी

Happy Valentines dayGift Precious sweet home to your valentine or  life partnerTirupati Construction Pandharpurwww.tirup...
14/02/2026

Happy Valentines day
Gift Precious sweet home to your valentine or life partner
Tirupati Construction Pandharpur
www.tirupati constructions.com

21/10/2025

दीपावली पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
दीपावली पाडव्यानिमित्त आपल्या नवीन घराचे बुकिंग करा आणि येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या नवीन घरातूनच करा...
🙏🙏शुभ दीपावली🙏🙏

01/10/2025

जाळूनी रावणरुपी अन्याय,अहंकार आणि भेदभाव,
सोने लुटुया प्रगत विचारांचे,
करुनी सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे.....
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...

Vishwakarma jayanti also known as Vishwakarma puja is a significant Hindu festival honoring lord Vishwakarma the divine ...
17/09/2025

Vishwakarma jayanti also known as Vishwakarma puja is a significant Hindu festival honoring lord Vishwakarma the divine architect and craftsman.Lord Vishwakarma,the deity of creation, architecture and mechanical work, and is significant for artisans,engineers,architects and mechanics.
Happy Vishwakarma Jayanti.🙏🙏 💐💐💐

Happy Engineers Day....       भारतामध्ये दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी इंजिनिअर डे साजरा केला जातो. भारतरत्न मोक्षगुंडम विश्व...
15/09/2025

Happy Engineers Day....
भारतामध्ये दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी इंजिनिअर डे साजरा केला जातो. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Mokshagundam Visvesvaraya) यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या देशामध्ये अभियंता दिवस (Engineer's Day 2025) साजरा केला जातो. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Mokshagundam Visvesvaraya Birth Anniversary) यांचा जन्म 15 सप्टेंबर 1860 रोजी कर्नाटकातील मुद्दनहल्ली नावाच्या गावामध्ये झाला होता. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हे 'एमव्ही सर' या नावानंही प्रसिद्ध होते. एम विश्वेश्वरैया यांनी इंजिनिअरिंग आणि शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. शिवाय धरणे, जलाशय आणि जलविद्युत प्रकल्पांच्या बांधकामांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.
एक खरा इंजिनिअर तोच असतो जो स्वतःच्या तल्लख बुद्धीने उत्कृष्ट लेखणीने नव्या जगाचा शोध लावतो आणि देशाला नव्या उंचीवर घेऊन जातो.प्रत्येक व्यक्ती इंजिनिअर असतो काही लोक घरांची निर्मिती करतात काही सॉफ्टवेअर बनवतात तर काही यंत्रं तयार करतात आणि आमच्यासारखे लोक त्यांच्या प्रेरणादायी कथा लोकांसमोर मांडतात
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Source :- https://marathi.ndtv.com
😎

13/09/2025

आज दिनांक १४/०९/२०२५ रोजी आपल्या तिरुपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर अँड डेव्हलपर्स, पंढरपूर ने पंधरा वर्षे पूर्ण करून सोळाव्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे.तुम्ही दाखवलेला विश्वास आणि दिलेली साथ आमच्यासाठी लाखमोलाची आहे.आजवर जसं सहकार्य केलं तसेच सहकार्य तशीच सोबत या पुढच्या वाटचालीत असू द्या.... तुमचं प्रेम आशीर्वाद व सदिच्छा कायम आमच्या सोबत राहू द्या.
पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐

लोकमान्य बाल गंगाधर टिळक जयंती सोहळा निमित अभिवादन 🙏🙏🙏🙏लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिवस २३ जुलै रोजी साजरा केला ज...
23/07/2025

लोकमान्य बाल गंगाधर टिळक जयंती सोहळा निमित अभिवादन 🙏🙏🙏🙏
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिवस २३ जुलै रोजी साजरा केला जातो, जो आजचा दिवस आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता.
जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक यांना आदराने अभिवादन केले जाते. त्यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण केली जाते. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते, ज्यांनी स्वराज्याची मागणी केली. त्यांचे 'पूर्ण स्वराज्य' हे घोषवाक्य प्रेरणादायी होते.
ते एक उत्कृष्ट पत्रकार, शिक्षक, समाजसुधारक आणि वकील होते. त्यांनी 'केसरी' या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली
त्यांनी गणेश उत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यांसारख्या सार्वजनिक उत्सवांना प्रोत्साहन देऊन लोकांना एकत्र आणले आणि स्वातंत्र्य चळवळ जनआंदोलनात रूपांतरित केली. 🙏🙏🙏🙏

#महाराष्ट्र

संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🙏🙏🙏संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा हा आषाढ ...
23/07/2025

संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🙏🙏🙏
संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा हा आषाढ वद्य त्रयोदशीला साजरा केला जातो, परंतु काही ठिकाणी त्यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन जुलै महिन्यात झाल्याचे दिसून येते. हा सोहळा भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक असून, या निमित्ताने नामदेव महाराजांच्या अभंगांचे पठण, पारायण, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
संत नामदेव महाराजांनी भक्तीचे महत्त्व त्यांच्या अभंगातून सांगितले आहे, आणि हा सोहळा त्यांच्या भक्तीमार्गाचा गौरव करतो.
वारकरी संप्रदायात संत नामदेव महाराजांना अत्यंत आदराने स्मरण केले जाते आणि त्यांच्या समाधी सोहळ्याला विशेष महत्त्व आहे.
या सोहळ्याद्वारे भक्त नामदेव महाराजांच्या कार्याप्रती आणि त्यांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. 🙏🙏

#सोहळा #भक्ती #महाराज #भक्तीमार्ग #पंढरपूर #महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परि...
18/07/2025

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचे ‘माझी मैना’ हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे.
अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏🙏

गुरुब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरः|गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः||       सर्व गुरुजनांना साष्टां...
09/07/2025

गुरुब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरः|
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः||
सर्व गुरुजनांना साष्टांग नमन......
🙏🙏🙏🙏
💐

Address

Pujai Court College Chowk
Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tirupati Construction Promoters And Developers Pandharpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tirupati Construction Promoters And Developers Pandharpur:

Share