Sanjana Xerox And Typing Center

Sanjana Xerox And Typing Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sanjana Xerox And Typing Center, Estate agent, Shop No. 3/A103, Keshav Vasant CHS. Near A. V. B. P. Natyagruha, Old Panvel, Raigad, Panvel.

19/04/2026

अक्षय चा अर्थ “कधीही नष्ट न होणारा” असा आहे..
आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना आहे की,
आपल्या जीवनात प्रेम, सुख, समृद्धी,
उत्साह आणि धनाची कधीही कमतरता न येवो..
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

🖨

राष्ट्रभक्तीची धगधगती ज्वाळा, अखंड हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्तेे,भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि हिंदुतेजसुर्यभारतीय ...
28/05/2023

राष्ट्रभक्तीची धगधगती ज्वाळा, अखंड हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्तेे,
भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि हिंदुतेजसुर्य
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रनेते, विचारवंत, तत्त्वज्ञ
स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर यांच्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन !! 🙏

🖨

Words Are Never Enough To Thank A Mother For All That She Does With Love, Care & Patients.🌹💕Happy Mother's Day !! 💕🌹    ...
14/05/2023

Words Are Never Enough To Thank A Mother For All That She Does With Love, Care & Patients.
🌹💕Happy Mother's Day !! 💕🌹

🖨

अवघ्या जगाला अहिंसा, सत्यक्षमा आणि शांतीचा संदेश देणाऱ्यागौतम बुद्धांना जयंती निमित्त अभिवादन!बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक...
05/05/2023

अवघ्या जगाला अहिंसा, सत्य
क्षमा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या
गौतम बुद्धांना जयंती निमित्त अभिवादन!
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

🖨

श्नमाला लाभो मोल सर्वदा, अन् घामाला मिळो दाम,या हातांना मिळो काम, अन् कामाला मिळो सन्मानकामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
01/05/2023

श्नमाला लाभो मोल सर्वदा, अन् घामाला मिळो दाम,

या हातांना मिळो काम, अन् कामाला मिळो सन्मान

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🖨

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचाआम्हाला गर्व आहे मराठी भाषेचाआम्ही जपतो आमची संस्कृतीआमची निष्ठा आहे मातीशीमहारा...
01/05/2023

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

🖨

“On the glorious occasion of Baisakhi, we are sending you warm greetings for a successful and prosperous year ahead.”   ...
14/04/2023

“On the glorious occasion of Baisakhi, we are sending you warm greetings for a successful and prosperous year ahead.”

🖨

विश्वरत्न,भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,भारतीय घटनेचे शिल्पकार,उद्धारकर्ते,महामानव,परमपूज्य,बोधीसत्व,डॉ. बाबा साह...
14/04/2023

विश्वरत्न,भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,भारतीय घटनेचे शिल्पकार,उद्धारकर्ते,महामानव,परमपूज्य,बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

🖨

Address

Shop No. 3/A103, Keshav Vasant CHS. Near A. V. B. P. Natyagruha, Old Panvel, Raigad
Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjana Xerox And Typing Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sanjana Xerox And Typing Center:

Shortcuts

Share

Category