Veena Topographical

Veena Topographical Veena Topographical Surveying Solutions
(जमिन मोजणी (भूमापन))

खाजगी मोजणी कामी सशुल्क मार्गदर्शन व  सरकारी मोजणी कामी अर्ज भरण्यासाठी लिंक शेअर करण्याची सुविधा ::::::::::::::::::::::...
09/11/2025

खाजगी मोजणी कामी सशुल्क मार्गदर्शन व सरकारी मोजणी कामी अर्ज भरण्यासाठी लिंक शेअर करण्याची सुविधा ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
सरकारी अपील ::::::::: वार्षिक फी भरून मोजणी कामी तक्रारीकामी न्यायव्यवस्थेच्या बाबत कायदेशिर सशुल्क सल्ला केंद्र

25/06/2025

VEENA TOPOGRAPHICAL SURVEYING SOLUTIONS
8888591839......whatsapp.....calling

24/12/2023

Keep following

23/12/2023

खाजगी जमिन मोजणी करून आपल्या जमिन जुमल्या ची इत्यंभूत माहिती करून घ्यावी.
खाजगी जमिन मोजणीकरीता खालिल प्रमाणे कागदपत्रे गोळा करून संपर्क साधावा.
१. गट बुक नकाशा
२. तीन महिन्याच्या आतिल कालावधीचा अधिकार अभिलेख म्हणजेच सात बारा चा उतारा
३. गट स्किम उतारा
४ . एकत्रिकरणाचा उतारा जेथे आवश्यकता असेल त्या तालुक्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करून प्राप्त करून घ्यावेत.
५. हे सर्व कागदपत्रे एकत्र करून नकाशाची जे पी ई जी इमेज व इतर कागद पी डी एफ करून व्हॉटसॲप व ई मेल [email protected] वर पाठवावीत

वंशावळ बाबत माहिती तयार करताना पुढिल गोष्टींचा अभ्यास करावा.
23/12/2023

वंशावळ बाबत माहिती तयार करताना पुढिल गोष्टींचा अभ्यास करावा.

Address

Line Aali, Shop No 2, Maruti Apartment Old Panvel
Panvel
410206

Telephone

+18888591839

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Veena Topographical posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Veena Topographical:

Share

Category