06/09/2026
इमेज चे निरीक्षण करा. इमेज नंबर1 काल रात्री आठ वाजताची आहे. इमेज नंबर 2 आज रात्री आठ वाजताची आहे. कालच्या तुलनेत आज इमेज नंबर दोन मध्ये 🟢आंध्र प्रदेश समुद्र किनारपट्टी भागासह हैदराबाद पर्यंत ढग विकसित झालेली दिसून येत आहेत.
त्या ठिकाणचे ढग महाराष्ट्रसाठी महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर. 🔴 लाल कलर आहे त्या ठिकाणी कलकत्ता भुनेश्वर या ठिकाणी लो प्रेशर निर्माण झाले तर ते 90% उत्तर भारतामध्ये पाऊस देण्याची शक्यता असते..
🟡 पिवळी कलरच्या ठिकाणी लोप्रशर निर्माण झाले तर ते लोकप्रेशर मध्य भारतामध्ये पाऊस 90% पाऊस देण्याची शक्यता असते.
पुढील येणारे लोप्रेशर पिवळ्या कलरच्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश तेलंगणा मार्गे महाराष्ट्र मध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. 13 तारखेपासून पुढे.
बंगालच्या उपसागरात मध्य भागामध्ये वातावरणास अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. सुरुवात आहे. 🟢हिरव्या कलर मध्ये मी दाखवलेली आहे. तुम्ही ती पाहू शकता . #हवामानअंदाज_ज्ञानेश्वरचिकणे