Raigad Enterprises

Raigad Enterprises Dear sir/mam,
We are Real Estate consultants,based in RAIGAD (MAHARASHTRA).

also we do dealing in MUMBAI,PUNE,NASHIK,RATNAGIRI & GOA.Our area of expertise is in land(Industrial,Residential,Agricultural,NA PLOTS ).We have 11 associates working with us across Maharashtra & Goa.we do real estate marketing & we have best proposals in various locations...
Give us a chance we will serve you better...

BEST REGARDS
RAIGAD PROPERTIES

30/03/2015

जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि

पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल

आणि

रबराला एवढाही वापरू नका

कि

जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल...


#9919

29/03/2015

जी उंची मोठी माणसे गाठतात... ती काही एका झेपेत मिळालेलीनसते... जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात... तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन ती उंची गठलेलीअसते....!!! शुभ रात्री...

28/03/2015

तुम्ही आयुष्यात (या जगात) काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका ...

कारण,

बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवून दिले जातात ....

27/03/2015

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल पण जर आईचा फोन उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात.

26/03/2015

आयुष्याच्या या वाटेवरती... असतात संगती सर्व सखे-सोबती.. एके दिवशी जातात सोडून... अशाच एका वळणावरती....!! आयुष्य हे झगडायचे असते.. असेच एकट्याला पार करायचे असते.. आयुष्यात नेहमी जिंकायचं असतं.. अंधारमय जीवन जागायचे नसतं..!

26/03/2015

प्रत्येक राजा लहाणपणी रडका असतो. कुठलीही इमारत सुरूवातीला साधा नकाशा असते. तुम्ही आज कुठे आहात हे महत्त्वाचे नाही. उद्या कुठे पोचता हे महत्त्वाचे आहे.

25/03/2015

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात , पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता ...

#शुभरात्री

25/03/2015

बोलताना जरा जपुन बोलावं,
कधी शब्दअर्थ बदलतात
चालताना जरा जपुन चालावा,,
कधी रस्तेही घात करतात
झुकताना जरा जपुन झुकावं,
कधी आपलेच खंजीर खुपसतात
पाउल टाकताना जरा जपुन टाकावं,
कधी फुलेही काटे बनतात
मागताना जरा जपुन मागावं,
कधी आपलेच भावं खातात
आणि नाते जोडताना जपुनं जोडावं,
कधी नकळत धागेही तुटुन जातात......

शुभ सकाळ

24/03/2015

*-:पूर्ण वाचा छान आहे:-* एकदा एक खेकडा समुद्राच्या किनार्यावर खेळत होता.... ! ! त्याच्या तीरप्या चालीने वाळू वर काही रेखाटत होता.. समुद्राच्या लाटा किनार्याला धडकत होत्या आणि त्याने मागे सोडलेले त्याचे पद चिन्ह पुसत होत्या... ! ! त्या खेकड्याने त्या लाटांना विचारले आपण तर मित्र आहोत मग सांग बरे तु असेका केले ? मी मेहनतीने इतकी सुंदर नकाशी केली तु मात्र क्षणात येवून ती पुसली.... हे ऐकून लाट काहीशी मागे सरकली मग क्षणभर थांबून त्याला उत्तरली तु मेहनतीने सुंदर नकाशी काढली... ! मी मात्र ती क्षणात निर्दयीपणे पुसली कारण या किनार्यावर एक कोळी फिरत आहे काही सावज मिळते का हे शोधत आहे.. जर त्याला तुझ्या पायाचे चिन्ह दिसले असते तर त्याने तुला सहज शोधले असते... खरचं माला तुला दुखवायचे नव्हते रे मला तुला कायमचे गमवायचे हि नव्हते..! हे ऐकून त्याला त्याची चूक उमगली क्षणाचाही वेळ न दडवता त्याने लाटेची माफी मागीतली यालाचं कदाचित खरी मैत्री म्हणातात...! सारे जिवलग मित्र एक-मेकांवर असेचं प्रेम करतात... ! ! बरोबर ना ?

20/03/2015

ना कुठला dance ना कुठली party
पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू संस्कृती ....

ना कुठला one piece अन two piece, ना कुठला party wear
पाडवा म्हंटल कि फक्त झब्बा-लेंगा-नववारी म्हणजेच traditional wear ...

ना कुठला DJ break ना कुठला rawadi dance ....
पाडवा म्हंटल कि ढोल - तशा - झांज - ध्वज आणि लेझीम नाच

ना कुठल hard drink ना कुठल मद्य
पाडवा म्हंटल कि फक्त फक्त आणि नैवेद्य ....

ना कुठल hotel, ना कुठला beach, ना कुठला कोपरा
पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू नववर्ष शोभा यात्रा ....

ना कुठली बेशुद्धी, ना कसला hangoveru
पाडवा म्हंटल कि नवचैतन्याचा कहर ...

ना कुठला दिखावा, ना कुठले आकर्षण न घातक ज्ञान
पाडवा म्हणजे आमच्यासाठी आमच हक्काचा सण

ना राग - द्वेष - पश्चात्ताप, ना दगा फटका
पाडवा म्हणजे आपल पथक आणि त्यांच्यावरची निष्ठा ....

ना दुःख - संताप, ना पोकळ चर्चा
पाडवा म्हणजे जल्लोष नववर्षाचा ....

#आतुरता_पाडव्याची

20/03/2015

मोर धुंद होऊन नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं....??
कोकिला सुंदर गाते म्हणून
आपण का खिन्न व्हायचं.....??
तुलना करत बसायचं नसतं...
प्रत्येकाच वेगळेपण असतं....
तेच जपायचा असतं...

20/03/2015

जगावं कसं हे
शिवाजीराजांकडून शिकावं,
मरावं कसं हे
संभाजीराजांकडून शिकाव,
आयुष्य नसतं कधीच सोपं अन सरळ
हे रांगडया सह्याद्रीकडून शिकावं....

Address

Pen
402107

Telephone

+919890477468

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raigad Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Raigad Enterprises:

Share

Category