Sachin bhosale vns group

Call Directions Website

Sachin bhosale vns group Sachin bhosale vns group

मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सांगली मा. श्री अमरसिंह बापूसाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
19/10/2026

मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सांगली मा. श्री अमरसिंह बापूसाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

✨ अविस्मरणीय भेट… अविस्मरणीय क्षण! ✨आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेऊन आशीर्वाद व मार्गदर्शन मिळाले....
03/10/2026

✨ अविस्मरणीय भेट… अविस्मरणीय क्षण! ✨

आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेऊन आशीर्वाद व मार्गदर्शन मिळाले. 🙏

या भेटीदरम्यान शिवजल सिटी संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करून त्यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. 🏡🌟

अनुभव, विचार आणि संघर्षातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वासोबतचा हा क्षण कायम स्मरणात राहील. ❤️

“ज्येष्ठांचा अनुभव, मार्गदर्शनाची शिदोरी आणि पुढील वाटचालीची नवी ऊर्जा…” 🌟

📍 एक सुंदर आठवण…
🙏 मनःपूर्वक आदर आणि कृतज्ञता!

From humble beginnings to a vision that aims to transform millions of lives. ✨Sachin Raghunath Bhosale — From Selling Ve...
01/10/2026

From humble beginnings to a vision that aims to transform millions of lives. ✨

Sachin Raghunath Bhosale — From Selling Vegetables to Building a Vision for 5 Lakh Homes. 🏡

A journey built on determination, discipline, entrepreneurship and social impact.
Because your starting point doesn’t define your destination. 🚀

From one man’s journey to a vision for 5 lakh homes.
Dream Big. Build with Purpose. Create an Impact.

21/08/2026

Address

Phaltan
415523

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin bhosale vns group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category