NA Plotforsale

NA Plotforsale well Developed NA Plot for sale

04/08/2026
Who is responsible?
07/06/2026

Who is responsible?

08/05/2026

Copy paste post .

मागे कुणीतरी म्हणत होता, स्वातंत्र्यानंतर जेंव्हा सोमनाथचा मंदिर बांधला गेला तेंव्हा त्याच्या उदघाटन प्रसंगी नेहरूंनी जाणं टाळलं, का?

मी म्हणतो नेहरूला कामधंदे नव्हते का असले येडेचाळे करत बसायला.

नेहरू नेमका काय करत होता तेंव्हा, आता हे ऐका, अनेकानेक राष्ट्रबांधणी कामांपैकी फक्त एकच:

1947 साली भारत स्वतंत्र झाला.
वय 5 वर्षे पूर्ण होण्याआधीच 5 पैकी 3 मुले विविध रोगांनी मरून जायची.

पंतप्रधान होताच नेहरूंनी शांतपणे देशाच्या निवडक संस्थांना अर्जेंटली स्मालपॉक्स आणि बीसीजी वॅक्सीन बनवायला सांगितले, जवळपास रोज ते या प्रोजेक्ट्सचा फॉलोअप करत होते.

नेहरू याबाबतीत फार भावुक होते, हे वारंवार दिसून येते, त्यांनी स्वतः आपला एक मुलगा बाल्यावस्थेत गमावला होता म्हणून कदाचित असेल. होय, इंदिरा गांधींना एक त्यांच्यापेक्षा सात वर्षांनी लहान भाऊ होता पण तो जास्त काळ जगू शकला नाही, बालपणीच त्याचा मृत्यू झाला.
हे सांगण्याचे प्रयोजन इतकेच की बालमृत्युत एका बलाढ्य श्रीमंत घराण्याची अशी अवस्था होती तर गरिबांचे हाल काय असतील.

असो, तर 1948 साली भारताची पहली वॅक्सीन मद्रासच्या किंग जॉर्ज मेडिकल रिसर्च या संस्थेनी तयार केली.
1949 साली मोफत आणि सक्तीच्या लसीचा कायदा करण्यात आला.

एक गोष्ट कधी लक्षात आली का?
आजही बाळ जन्माला आल्यावर हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नर्स येते आणि चला चला बाळाला लस द्यायची आहे असं म्हणत बाळाला घेऊन जाते, ती तुम्हाला लस लावायची आहे का? विचारत नाही, किंवा त्यासाठी पैसे मागत नाही, हा आहे नेहरूंचा मोफत आणि सक्तीच्या लसीचा कायदा.

पुढची 15 वर्षे आपल्या मृत्यूपर्यंत नेहरू प्रत्येक आठवड्याला न चुकता बालमृत्युदराचा आढावा घेत होते, अगदी काहीही झाले तरी...

त्यांच्या मृत्यूसमयी बालमृत्युदर 10 पैकी 1 असा प्रचंड घटला होता.

करोडो अबोध बालकांचे प्राण नेहरूंनी वाचवले होते, पुढची व्यवस्था सुद्धा ते करून गेले होते.
जवाहरलाल नेहरू, 'बच्चों के चाचा नेहरू' असंच फुकटात गोदी मीडियाच्या जोरावर नाही झाला...

तुमच्या माझ्या दंडावर, तुमच्या माझ्या आई वडिलांच्या दंडावर एक लसीचा डाग असेल, जरा नीट बघा त्याला त्यात तुम्हाला मंदस्मित नेहरू दिसेल.

बाकी या चमनगोट्याला कितीही सूर्यावर थुंकण्याची प्रॅक्टिस करू द्या, सूर्याच्या तेजाला घन्टा फरक पडत नाही.

Pankaj Kumar

गलत जानकारी से बचिए
06/04/2026

गलत जानकारी से बचिए

Address

Umbarkhed Road Pimpal Gaon Baswant
Pimpalgaon Baswant

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NA Plotforsale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category