ᴛᴜsʜᴀʀ ɢᴀᴅᴇ ᴘᴀᴛɪʟ

ᴛᴜsʜᴀʀ ɢᴀᴅᴇ ᴘᴀᴛɪʟ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ᴛᴜsʜᴀʀ ɢᴀᴅᴇ ᴘᴀᴛɪʟ, Real Estate, Pimpri.

🚩 हिंदू नव वर्षाच्या भगव्या शुभेच्छा🚩💐
02/04/2022

🚩 हिंदू नव वर्षाच्या भगव्या शुभेच्छा🚩💐

मी कोणाला कळलो नाही !मित्र कोण आणि शत्रु कोण हे गणित कधी जमलेच नाही..नाही भेटला असा कोण ज्याने मला छळलं नाही..सुगंध सारा...
30/01/2022

मी कोणाला कळलो नाही !
मित्र कोण आणि शत्रु कोण हे गणित कधी जमलेच नाही..
नाही भेटला असा कोण ज्याने मला छळलं नाही..
सुगंध सारा वाटीत गेलो मी कधी दरवळलो नाही..
ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही..
केला सामना वादळाशी त्या पासुन कधी पळालो नाही..
सामोरं गेलो संकटांना त्यांना पाहून कधी वळालो नाही..
पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही..
आले जीवनात सुख किती कधीच मी हुरळलो नाही..
कधीच न सोडली कास सत्याची कधीच मी मळलो नाही..
रुसून राहिले अगदी माझ्या जवळचे
मी कोणालाच कळलो नाही!

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔दिपावलीच्या आनंदमयी,उत्साही,मंगलमय पर्वा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!💐💐💐🪔🪔🪔...
03/11/2021

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
दिपावलीच्या आनंदमयी,उत्साही,मंगलमय पर्वा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!💐💐💐
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

Address

Pimpri
411019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ᴛᴜsʜᴀʀ ɢᴀᴅᴇ ᴘᴀᴛɪʟ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category