Kutwal Patil Builders,Pune

Kutwal Patil Builders,Pune A fully integrated real estate land development company headquartered in Pune,we currently have proj

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची 🪔पूर्ण होवोत कामना करुनी पूजा धेनु वासराचीदिवाळीचा पहिला दिवस 'वसुबारस' निमित्त मंगल...
28/10/2024

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची 🪔
पूर्ण होवोत कामना करुनी पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस 'वसुबारस' निमित्त मंगलमय शुभेच्छा..

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा, त्यांच्या चरणी ठेवू माथा!भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायु होवो!भारतीय स्वातंत्र्य दिनाच...
15/08/2024

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा!

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायु होवो!
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतवासीयांना हार्दिक शुभेच्छा !

#भारत #स्वातंत्र्य_दिन 🇮🇳❤️

Congratulations ICC Cricket World Cup final winner congratulations Team India 🇮🇳 👏🏆❤️
01/07/2024

Congratulations ICC Cricket World Cup final winner congratulations Team India 🇮🇳 👏🏆❤️

Belated Happy Birthday Wishes 2024 🎉💐🍰
12/06/2024

Belated Happy Birthday Wishes 2024 🎉💐🍰

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार मा.सौ.सुप्रिया ताई सुळे यांची सलग चौथ्यांदा भरगोस मता...
05/06/2024

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार मा.सौ.सुप्रिया ताई सुळे यांची सलग चौथ्यांदा भरगोस मतांनी 'खासदारपदी' निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..! ❤️💥✌️💐 Supriya Sule - भावी मुख्यमंत्री सुप्रियाताई Supriya Sule 👑

मास्टर ब्लास्टर भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!     Sachin Tendulkar   🎉💐🍰Sachin Tendu...
24/04/2024

मास्टर ब्लास्टर भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Sachin Tendulkar 🎉💐🍰Sachin Tendulkar Sachin Tendulkar

युवकांचे प्रेरणास्थान शांत सय्यमी अभ्यासू व्यक्तिमत्त्व युवा नेते उद्योजक मा.श्री.युगेंद्रदादा पवारयांना वाढदिवसाच्या मन...
22/04/2024

युवकांचे प्रेरणास्थान शांत सय्यमी अभ्यासू व्यक्तिमत्त्व युवा नेते उद्योजक मा.श्री.युगेंद्रदादा पवार
यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🎂🧁💐🎉

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
09/04/2024

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! #प्रजासत्ताक_दिन 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
26/01/2024

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

#प्रजासत्ताक_दिन 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

प्रभू श्री रामाची अयोध्येतील भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. प्रभू श्री रामास विनम्रतापूर्वक वंदन आणि सर्वांना हार्...
22/01/2024

प्रभू श्री रामाची अयोध्येतील भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. प्रभू श्री रामास विनम्रतापूर्वक वंदन आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. #मकरसंक्रांती
15/01/2024

आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

#मकरसंक्रांती

आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवे वर्ष आनंदाचे, उत्साहाचे, भरभराटीचे जावो, ही प्रार्थना! २०२४ हे प...
01/01/2024

आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवे वर्ष आनंदाचे, उत्साहाचे, भरभराटीचे जावो, ही प्रार्थना! २०२४ हे प्रगतीचे, सर्वांगीण विकासाचे आणि बदलांचे नवे पर्व घेऊन येईल, असा विश्वास बाळगूया.

Address

Kutwal Colony Lohegaon Dhanori Road
Pune Station
411047

Telephone

+919970701432

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kutwal Patil Builders,Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kutwal Patil Builders,Pune:

Share