J.B.Developers

J.B.Developers Land Development and plotting

रूप पाहता लोचनी, सुख जाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुता सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल आवडी, सर्व स...
29/06/2023

रूप पाहता लोचनी, सुख जाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुता सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

माणसांच्या ओळखीचा, माणसांचा राजा ! माणसात माणुसकी, मानणारा राजा !! राजा म्हणावं की तुला, माय बाप म्हणू! माया दिली पोटातल...
26/06/2023

माणसांच्या ओळखीचा, माणसांचा राजा ! माणसात माणुसकी, मानणारा राजा !! राजा म्हणावं की तुला, माय बाप म्हणू! माया दिली पोटातल्या, पोरावानी जणू !! एकदाच देवदूत, धाडला देवानी ! पुन्हा नाही राजा असा, पाहिलाच कुणी !!शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

Address

Wagholi Pune/Nager Road
Pune
412207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when J.B.Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category