08/06/2024
नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे अधिसूचना प्रसारित https://youtube.com/shorts/GgveUKZ7qEU?si=MrHdZ7hJHE_3kS2Q
माननीय श्री.सौरभजी कदम ,तिसंगी ,कवठेमहांकाळ ,सांगली आणि इतर सर्व जुने नवे सहकारी ; आपण सर्व आतुरतेने वाट पहात असलेल्या देशाच्या मध्याला पश्चिम नैऋत्य किनार्याला जोडणार्या भाग्यरेषेची म्हणजेच *शक्तीपीठ* म्हणून नावाजलेल्या *नागपूर गोवा एक्प्रेसवे* च्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना प्रसारित ! आपणा सर्वांचे अभिनंदन!!
आशा करतो मी डाॅ. मनोजकुमार मुनोत युट्यूबच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा *आवाज* बनेल आणि आपल्या न्याय्य ,रास्त ,वैधानिक आणि संविधानिक मागण्यांसाठी *आई तुळजाभवानी* मला सदैव प्रेरित करेल.
विशेष आभार
श्री.नाना जाधव ,हारोली - देशिंग ,
श्री.ज्योतीराम सुर्यवंशी ,किंदेर्वाडी हल्ली केरळ आणि मित्र परिवार पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे
श्री.बालाजी जाधव ,खुट्टेवाडी ,तुळजापूर ,उस्मानाबाद आणि मित्र परिवार सुरत चेन्नई एक्सप्रेसवे
आणि
सर्व *शक्तीपीठ* कर !
आजन्म सेवा
वॉटसप
@
९३०७६१६६३०
9307616630.
सर्वात प्रथम
*ब्रेकींग न्यूज नव्हे तर न्यूज इम्पॅक्ट !*
#नागपूर #गोवा #शक्तीपीठ #एक्सप्रेसवे