Renukai Kumkum/ रेणुकाई कुंकू

  • Home
  • India
  • Pune
  • Renukai Kumkum/ रेणुकाई कुंकू

Renukai Kumkum/ रेणुकाई कुंकू We are Leading manufacturer of Kumkum Which made from 100% Turmeric and saffron. It is a devine product for Pooja Purpose Only. ok

लग्न झालेल्या स्त्रीसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार मानला आहे. उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे....
13/11/2022

लग्न झालेल्या स्त्रीसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार मानला आहे. उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे भेद देशकालपरत्वे आहेत. कुंकवामध्ये शक्ती असते. कुंकू लावणे, हे पूजा करणे, इतरांना सन्मानित करणे यांसारखे कर्म असल्याने कुंकू लावणार्‍या स्त्रीच्या बोटाला कुंकू लागल्याने कुंकूमधील चैतन्य आणि शक्ती कणांच्या रूपात हातातून देहात पसरते.

Address

Pune
111045

Alerts

Be the first to know and let us send you an email when Renukai Kumkum/ रेणुकाई कुंकू posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Renukai Kumkum/ रेणुकाई कुंकू:

Share

Category