Aastha group katraj

Aastha group katraj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aastha group katraj, Property developer, Pune.

पुणे महानगर पालिका कात्रज कोळेवाडी  हद्दीत (दत्त नगर चौक-आंबेगाव खुर्द - जांभूळवाडी गाव - विरलायम जैन मंदिर रोड ) हिल टॉ...
11/02/2025

पुणे महानगर पालिका कात्रज कोळेवाडी हद्दीत (दत्त नगर चौक-आंबेगाव खुर्द - जांभूळवाडी गाव - विरलायम जैन मंदिर रोड ) हिल टॉप प्लॉट झोन असलेली क्लिअर टायटल ( 1930 पासून चा पूर्ण सर्च क्लिअर टायटल काढला आहे जागा वर्ग 1 आहे. जागेवर कोणताच बोजा नाही )जागा फक्त ₹6.99 लाख प्रति गुंठा ने विकणे आहे.50% रक्कम भरून लगेच खरेदी खत लगेच 7/12 करा उर्वरित 50% सुलभ हप्त्याने भरा. खरेदी खत, 7/12 इतर खर्च वेगळा राहील.
( जागा NA नाही.कात्रज भागात NA जागेचे रेट खूप जास्त आहेत.त्याच्यावर प्लॉट विकत घेण्यासाठी कोणतेच लोन होणार नाही. 1-2 मजली बांधकाम करण्यासाठी लोनहोईल.स्ट्रीटलाईट.कंपाउंड.नावाची पाटी इतर सुविधा राहतील.
जागा महानगर पालिकेत असल्याने महानगर पालिकेचा च प्रॉपर्टी टॅक्स लागेल.)
ज्यांना ह्या प्रकारे हिल टॉप झोन मध्ये क्लिअर टायटल जागा घ्यायाची असेल त्यांनीच call करावा. इन्व्हेस्टमेंट साठी लगेच घर बांधून राहण्यासाठी. ज्यांचे लग्न पुण्यात प्रॉपर्टी नाही म्हणून ठरत नाही अश्या मुलांसाठी ही बजेट मधील प्रॉपर्टी आहे.
आजूबाजूला घरे. बिल्डिंग आहेत. काही लोकांनी त्या side ला छोटी गोडाऊन देखील काढली आहे. बस स्टॉप शाळा मार्केट 1 km.वर आहे. आपल्या बाजूला मोठे जैन मंदिर आणि गो शाळा आहे. पुण्यात इथून मागे लोकांनी प्लॉट घेऊन 1-2 मजली बांधकाम करून त्यातली फ्लॅट भाड्याने देऊन आपली भविष्यातील पेन्शन चालू केली आहे. थोडक्यात हे बजेट प्लॉट्स आहेत.पूर्ण माहिती दिली आहे. ती वाचून तुम्ही एक निर्णय करावा आणि मगच प्लॉट व्हिसिट साठी call करावा.
अश्याने तुमचा आणि आमचा वेळ वाचेल. लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही.
आस्था प्रॉपर्टी
9923192993
9209247752

11/11/2023
पुणे मनपा हद्दीत कात्रज कोळेवाडी मधे 1गुंठा प्लॉट फक्त ₹ 6लाख मधे9529455929
11/11/2023

पुणे मनपा हद्दीत कात्रज कोळेवाडी मधे 1गुंठा प्लॉट फक्त ₹ 6लाख मधे
9529455929

जागेमध्ये गुंतवणूक म्हणजे आज ना उद्या फायदा हा होतोच! आणि जागा जर योग्य वेळी खरेदी केली असेल तर मग सोन्याहून पिवळं, नाही...
21/10/2023

जागेमध्ये गुंतवणूक म्हणजे आज ना उद्या फायदा हा होतोच! आणि जागा जर योग्य वेळी खरेदी केली असेल तर मग सोन्याहून पिवळं, नाही का? चला तर मग वाट कशाची पाहताय कोळेवाडी मनपा हद्दीत कात्रज जवळच जागा खरेदी करा आणि भविष्यातील फायदा घ्या!
लक्ष्यात ठेवा आता नाही तर कधीच नाही
आणि हो व्हिसिट ला येताने चेक बुक आणायला विसरू नका
आस्था प्रॉपर्टी
088055 46946

आता पुणे कात्रज भागात घ्या 100% लोन सह फ्लॅट तेही कमी व्याज दरा सहित.9209347752
31/07/2022

आता पुणे कात्रज भागात घ्या 100% लोन सह फ्लॅट तेही कमी व्याज दरा सहित.
9209347752

Address

Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aastha group katraj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share